मोदींच्या काळात महिलांना आपली मंगळसूत्र विकावी लागली, संजय राऊत यांची मोदींवर बोचरी टीका
ज्या माणसाने घरातील मंगळसूत्राला मान दिला नाही त्यांनी इतरांच्या मंगळसूत्रांची उठाठेव करु नये. संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका
सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीवरून मोठं राजकारण तापलं आहे. मोठ्या प्रमाणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वार-पलटवार होत आहेत. अशातच खासदार संजय राऊत यांनी मोदींवर बोचरी टीका केली आहे. मोदी यांच्या काळात महिलांना आपली मंगळसूत्र विकावी लागली अशी टीका खासदार संजय राऊत यांनी मोदींवर केली आहे. ज्या माणसाने घरातील मंगळसुत्राला मान दिला नाही त्यांनी इतरांच्या मंगळसूत्रांची उठाठेव करु नये. असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे
Published on: Apr 25, 2024 12:41 PM
Latest Videos
आरोपींना शिंदेंच्या भावाच्या हॉटेलमधून जेवण, अंधारेंचा सनसनाटी आरोप
कोकाटे यांच्या जागी नव्या मंत्र्यांची नेमणूक कधी? मोठी अपडेट समोर
ही शेवटची निवडणूक.. ठाकरेंच्या भवितव्यावर भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
मीरा भाईंदरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यानं धडकी, थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

