Photo | अतिवृष्टीमुळे बीड बसस्थानकाला तळ्याचं स्वरुप, बसेस पाण्यात

मुसळधार पावसाने बीड जिल्ह्यात हाहाकार उडाला होता. या पावसामुळे बीडच्या बसस्थानकाला तळ्याचं स्वरूप आलेलं आहे. बीड बसस्थानक आणि डेपो परिसर अक्षरशः पाण्याखाली गेले आहे. (heavy rainfall beed bus station)

| Updated on: Oct 17, 2020 | 11:30 AM
1 / 6
अतिवृष्टीचा फटका बीडच्या बसस्थानकाला बसल्याचे चित्र दिसून आले.काही बसेस पाण्यात बुडाल्या आहेत.

2 / 6
बीड बसस्थानकात चिखलाचं साम्राज्य असल्यामुळे बसेसची स्वच्छता करावी लागते.

3 / 6
बसस्थानकातील डिझेल पंप परिसरात ही दुरावस्था झाल्याचं चित्र आहे.

4 / 6
बसस्थानक परिसराला दोन दिवसानंतरही तळ्याचे स्वरूप आले आहे.

5 / 6
पावसामुळे बसस्थानकाची दुरावस्था झाली असून विविध ठिकाणी पाणी साचलेले पाहायला मिळते.

6 / 6
पाण्यातून रस्ता शोधत बसेसमध्ये बसण्यासाठी प्रवाशांना वाट काढावी लागत आहे.