AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहामध्ये लवंग घाला आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, वाचा !

बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाच्या एका ‘फ्रेश’ घोटाने करतात. चहा हे पेय आपल्याला दिवसभराची ऊर्जा देते आणि उत्साही बनवते.

चहामध्ये लवंग घाला आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, वाचा !
चहा
| Updated on: May 01, 2021 | 1:08 PM
Share

मुंबई : बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहाच्या एका ‘फ्रेश’ घोटाने करतात. चहा हे पेय आपल्याला दिवसभराची ऊर्जा देते आणि उत्साही बनवते. बरेच लोक दिवसभरात 8 ते 10 कप चहा पितात. बर्‍याच लोकांना बेडवरुण उठल्या उठल्या चहा पिण्याची अर्थात बेड टीची सवय देखील असते. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपण चहामध्ये चार ते पाच लवंग घातल्या पाहिजेत. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. (Add cloves to tea and boost the immunity)

-हा मसालेदार चहा आपल्या पचनसाठी फायदेशीर आहे. त्यात असलेल्या लवंगा आणि इतर गोष्टी पचन क्रिया सुधारतात. हा चहा दररोज प्यायल्याने वजन कमी होते. मसाले आपला चयापचय दर वाढवण्यासाठी काम करतात, ज्यामुळे चरबी जलदगतीने कमी करण्यात मदत होते.

-लवंगाचे सेवन केल्याने भूक वाढते, उलट्या थांबतात, पोटात गॅस तयार होत नाही, जास्त तहान लागणे आणि कफ-पित्तदोष देखील दूर होतात. याव्यतिरिक्त, रक्त विकार, श्वसन रोग, उचकी आणि क्षयरोगातही लवंगा वापरल्याने आपल्याला फायदा होऊ शकतो.

-तीव्र डोकेदुखी झाल्यास लवंगामध्ये चवीनुसार मीठ मिसळून, त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट दुधासह सेवन करा. याचे सेवन केल्यास डोकेदुखीपासून लवकरच आराम मिळतो. तांब्याच्या भांड्यात लवंगांची बारीक पूड करा. त्यामध्ये मध मिसळून डोळ्यात लावल्याने डोळ्यांच्या आजारांमध्ये आराम मिळतो. हे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

-मसालेदार चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. परंतु, जास्त प्रमाणात त्याचे सेवन केल्याने आपले नुकसान देखील होऊ शकते. दिवसातून 1 ते 2 वेळाच लवंगयुक्त चहा प्या. जास्त चहा घेतल्यामुळे स्नायू वेदना, पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांनी लवंगाचे जास्त सेवन करू नये. जास्त मसाले खाणे आपल्या बाळासाठी हानिकारक आहे. हा चहा प्यायल्यानंतर आपल्याला उलटी झाल्यासारखे वाटत असेल, तर तो पिऊ नका.

(टीप : सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Add cloves to tea and boost the immunity)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...