AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चमकदार त्वचेसाठी चेहऱ्याला लावा पपई आणि मधाचा फेसपॅक, वाचा याबद्दल अधिक !

निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात.

चमकदार त्वचेसाठी चेहऱ्याला लावा पपई आणि मधाचा फेसपॅक, वाचा याबद्दल अधिक !
फेसपॅक
| Edited By: Anish Bendre | Updated on: May 10, 2021 | 8:25 AM
Share

मुंबई : निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर केला जातो. परंतु, आपणास माहित आहे का की, या महागड्या उत्पादनांऐवजी काही चांगल्या सवयींचा अवलंब करून देखील आपण निरोगी त्वचा मिळवू शकता. या सवयींचा अवलंब केल्याने त्वचा सुधारण्यास सुरुवात होते. घरगुती उपाय करून ही त्वचा चांगली करू शकतो. (Apply papaya and honey face pack on the face for glowing skin)

पपई आणि मध आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. पपई बारीक करू त्यामध्ये मध मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर व्यवस्थित लावा. किमान 30 मिनिटांनंतर चेहरा पाण्याने धुवा. हे मिश्रण लावल्यास चेहऱ्यावरील मुरुमं बरे होतील. तसेच, आपली त्वचा देखील मुलायम आणि चमकदार होईल. साधारण आठवड्यातून तीन वेळा ही पेस्ट आपल्या त्वचेला लावली पाहिजे. ही पेस्ट लावल्यानंतर शक्यतो आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

पपई हे एक नैसर्गिक एक्सफोलीएट आहे जे अँटी-एजिंगचे काम करते. एक्सफोलीएटिंग प्रक्रिया आपली मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचेला आतून निरोगी बनवते. एक्सफोलिएशनसाठी कच्चा पपई एका भांड्यात स्मॅश करून घ्या आणि हा कुस्करलेला गर चेहऱ्यावर मास्क म्हणून लावा. हा पपईचा फेस मास्क वाळवल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. पपईचे वैशिष्ट्य म्हणजे तो कोणत्याही प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.

पपईमध्ये व्हिटामिन ए, आणि व्हिटामिन सी असतं. हे तत्व त्वचेची टॅनिंग कमी करण्यात मदत करतात. पपईमध्ये पपाइन प्रथिने असतात. केसांची वाढ होण्यात याचा उपयोग होतो. यामुळे केस गळण्याची समस्याही संपते. पपईमध्ये खोबरे तेल किंवा व्हिनेगर मिक्स करुन डोक्यावर लावल्यास डोक्यातील कोंडाची समस्या दूर होते. चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी तुम्ही पपईचा फेसपॅकही लावू शकता. पपई अँटी-एजिंगच्या समस्येवर मात करण्यास मदत करते.

मध एक नैसर्गिक उत्पादन आहे, जे आपल्या त्वचेतील ओलावा नैसर्गिकरित्या पुन्हा परत आणण्याचे काम करते. दररोज मध लावल्याने त्वचा मऊ आणि निरोगी दिसते. त्यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत, जे आपल्या जखमा बऱ्या करण्यास मदत करतात. या व्यतिरिक्त मध संक्रमण कमी करण्यात देखील मदत करतो. आपल्याला त्वचेची कोणतीही समस्या असल्यास आपण मध वापरू शकता.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Apply papaya and honey face pack on the face for glowing skin)

Follow Us
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
Eknath Shinde : सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींच्या आंदोलनावर घणाघात
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
Yavatmal : ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या उमेदवाराचा विजय
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
Delhi CJP Protest : बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच CJP नेत्यांना रोखलं
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
Sanjay Raut : आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...
आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
CJP : आशुतोष रांका, सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?