AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ 3 फेसपॅक चेहऱ्याला लावा!

या हंगामात आपल्या त्वचेच्या विविध समस्या निर्माण होतात. विशेष म्हणजे या हंगामात आपली त्वचा अधिक तेलकट होते. यामुळे त्वचेवर मुरूमाची समस्या निर्माण होते.

Skin Care : चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी 'हे' 3 फेसपॅक चेहऱ्याला लावा!
फेसपॅक
| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 5:44 PM
Share

मुंबई : या हंगामात आपल्या त्वचेच्या विविध समस्या निर्माण होतात. विशेष म्हणजे या हंगामात आपली त्वचा अधिक तेलकट होते. यामुळे त्वचेवर मुरूमाची समस्या निर्माण होते. चेहऱ्यावरील मुरुम कमी करण्यासाठी बाजारात बर्‍याच प्रकारचे क्रिम आणि औषधे उपलब्ध आहेत. मात्र, आपण नेहमीच क्रिम आणि औषधे लावून मुरूमाची समस्या दूर करू शकत नाहीत. यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत मिळते. (Apply this 3 face pack on the face to get rid of acne problem)

चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपण चंदन पावडर, दुधावरची साय, खोबरेल तेल, हळद आणि गुलाब पाण्याची पेस्ट तयार करून मुरूमावर लावली पाहिजे. ज्यामुळे चेहऱ्यावरील मुरूम दूर होण्यास मदत होईल. हा पॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला एक चमचा चंदन पावडर, दुधावरची साय एक चमचा, खोबरेल तेल अर्धा चमचा, हळद चिमूठभर आणि दोन चमचे गुलाब पाणी लागणार आहे. वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून चेहऱ्यावरील पिंपल्सला लावा.

साधारण दहा मिनिटे ही पेस्ट पिंपल्सवर राहूद्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा. हा उपाय आपण आठ दिवसामधून एक वेळा केला पाहिजे. चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यासाठी कोरफड अत्यंत फायदेशीर आहे. मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपण कोरफडच्या गरमध्ये पपईचा गर मिक्स करा आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होते.

मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावी. सकाळी उठल्यावर त्यातील पाणी काढून त्याची बारीक पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये मध, हळद आणि थोडेसे गुलाब पाणी घालावे यानंतर ही पेस्ट व्यवस्थित मिक्य करून घ्या आणि आपल्या चेहऱ्यावर लावा साधारण 20 ते 25 मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा आणि नंतर धुवावी. साधारण आठवड्यातून दोनदा असे केले तर चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होण्यास मदत होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Apply this 3 face pack on the face to get rid of acne problem)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश...

नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश..

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त.

Dharmendra Pradhan: इथे राजीनाम्यासाठी आंदोलनं पेटली असताना तिथे धर्मेंद्र प्रधान ‘या’ कामात व्यस्त

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?