AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : ‘हा’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेच्या समस्या काही सेकंदातच गायब करा!

सुंदर त्वचा कोणाला नको असते. त्वचेला चमकदार बनविण्यासाठी आपण घरी फेसपॅक देखील बनवू शकता. विशेष म्हणजे या फेसपॅकमुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

Skin Care : 'हा' फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेच्या समस्या काही सेकंदातच गायब करा!
सुंदर त्वचा
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 09, 2021 | 7:36 AM
Share

मुंबई : सुंदर त्वचा कोणाला नको असते. त्वचेला चमकदार बनविण्यासाठी आपण घरी फेसपॅक देखील बनवू शकता. विशेष म्हणजे या फेसपॅकमुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. साैंदर्य उत्पादनांचा अधिक वापर केल्याने आपली त्वचा काही काळ सुंदर दिसण्यास मदत होते. मात्र, जर आपण घरगुती फेसपॅक लावले तर आपली त्वचा कायमची सुंदर दिसते. (Apply this face pack on the face and get rid of skin problems)

सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आपण गुलाब पाकळ्या आणि मधाचा फेसपॅक आपल्या चेहऱ्याला लावू शकता. यामुळे आपली त्वचा चमकदार होण्याबरोबरच मुलायम आणि गुलाबी देखील होते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी दोन चमचे गुलाब पाकळ्यांची पेस्ट आणि चार चमचे मध आपल्याला लागणार आहे. हे दोन्ही एकत्र करून चांगले मिक्स करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा.

हा फेसपॅक आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. वीस मिनिटांनंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसांमधून दोन वेळा लावला पाहिजे. चंदन आणि दुधाचा फेसपॅक घरच्या घरी तयार करण्यासाठी दोन चमचे चंदन पावडर आणि तीन चमचे दुध घ्या. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यासोबत मानेला लावा. त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि पिंपल्यची समस्या दूर होण्यास मदत होते.

हा फेसपॅक करण्यासाठी खूप सोप्पा असल्यामुळे आपण दररोज देखील हा फेसपॅक चेहऱ्याला लावू शकतो. मध, चंदन पावडर आणि साखरेचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी मध आणि चंदन पावडर मिक्स करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये शेवटी साखर मिक्स करा आणि ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर तशीच ठेवा. त्यानंतर त्वचेचा मसाज करा आणि कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Apply this face pack on the face and get rid of skin problems)

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा