AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baking Soda Scrub | हिवाळ्यात त्वचा निस्तेज झाली आहे, तर बेकिंग सोडा स्क्रब नक्की ट्राय करा

लागतो. डेड स्किन हटवण्यासाठी चेहऱ्याला एक्सफॉलिएट करणं अत्यंत महत्त्वाचं असतं.

Baking Soda Scrub | हिवाळ्यात त्वचा निस्तेज झाली आहे, तर बेकिंग सोडा स्क्रब नक्की ट्राय करा
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Dec 07, 2020 | 12:42 PM
Share

मुंबई : हिवाळ्यात ड्राय स्किन ही महिलांची सर्वात मोठी समस्या असते (Dry Screen In Winter). हिवाळ्यात आपली त्वचा कोरडी पडते, त्यामुळे चेहऱ्यावर डेड स्किन जमा होते आमि चेहरा डल दिसू लागतो. डेड स्किन हटवण्यासाठी चेहऱ्याला एक्सफॉलिएट करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. मात्र, क्लिंजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायजिंग प्रमाणे रोज करु नये (Dry Screen In Winter).

एक्सफॉलिएशन हे आठवड्यात दोनदा करायला हवं. यासाठी तुम्ही बाजारात मिळणारं स्क्रब घेऊ शकता किंवा घरी तयार करण्यात आलेलं स्क्रबही वापरु शकता. आज आम्ही तुम्हाला असंच एक सिंपल स्क्रब कसं बनवावं हे सांगणार आहोत. याचा वापर करुन तुम्ही डेड स्किन सेलचा थर हटवू शकता आणि त्वचेला आणखी तजेलदार आणि तरुण बनवू शकता.

स्क्रबमध्ये खडबडीत कण असतात जे मृत पेशी काढून टाकण्यास मदत करतात. धूळ, माती आणि प्रदूषणामुळे दर 2-3 दिवसात त्वचेवर घाणीचा थर जमा होते. त्यामुळे चेहऱ्याला एक्सफॉलिएट करणं महत्त्वाचं असतं.

DIY स्क्रब सामूग्री :

  • बेकिंग सोडा (1 चमचा)
  • मध (1 चमचा)
  • थोडीशी हल्दी

स्‍क्रब बनवण्याची पद्धत

  • एका वाटीत वरील सर्व सामूग्री एकत्र करुन घ्या.
  • आधी चेहरा पाण्याने धुवून घ्या आणि त्यानंतर चेहऱ्यावर हे मिश्रण लावून मसाज करा
  • स्क्रब केल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या
  • टॉवेलने चेहरा हलक्या हाताने पुसून घ्या
  • त्यानंतर तुमच्या स्किन टाईपनुसार चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावा किंवा फेस सीरम लावा (Dry Screen In Winter)

हा स्क्रब वापरण्याचा फायदा काय?

  • बेकिंग सोडा, मध आणि हळदे तयार केलेला हा स्क्रब तुमच्या त्वचेला पूर्णपणे शुद्ध करेल, त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल.
  • बेकिंग सोडा हा एक एक्सफॉलिएटर म्हणून काम करतं. हे तुमच्या चेहऱ्यावरील पोर्समध्ये असलेली घाण बाहेर काढण्यास मदत करतं.
  • तर मधामुळे तुमची त्वचा मॉईश्चरायईज होते आणि स्किन ग्लो करते.
  • तर हळदीमध्ये असेलल्या अँटीऑक्सिडेंट गुणांमुळे तुमची त्वचा उजळते.

आठवड्यातून किती वेळा एक्सफॉलिएशन करायला हवं?

डर्मेटोलॉजिस्टच्या मते, आठवड्यातून तीन वेळा चेहऱ्याला एक्सफॉलिएट करायला हवं. मात्र, हे तुमच्या स्किन टाईपवरही अवलंबून असतं. जर तुमची स्किन संवेदनशील असेल तर आठवड्यातून फक्त दोन वेळा याचा वापर करा.

Dry Screen In Winter

संबंधित बातम्या :

Skin Care | सणासुदीच्या काळात ‘या’ चार गोष्टी मुरुमांपासून सुरक्षित ठेवतील!

Health | केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत, शरीरातील अनेक समस्यांवर गुणकारी ‘कांदा’!

Skin Care | सकस अन्न खा, भरपूर पाणी प्या, हिवाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपा!   

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...