AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care : सुंदर केस हवे आहेत? मग वाटाण्याचा दररोजच्या आहारामध्ये नक्की समावेश करा!

केस (Hair) कितीही लहान, लांब, कुरळे किंवा सरळ असोत, पण केस चमकदार, जाड आणि निरोगी दिसावेत म्हणून त्यांची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे. केसांच्या समस्या दूर करण्याचा दावा करणारी सर्व उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत, ती महाग आहेत तसेच केमिकलही (Chemical) त्यामध्ये असतात.

Hair Care : सुंदर केस हवे आहेत? मग वाटाण्याचा दररोजच्या आहारामध्ये नक्की समावेश करा!
केसांची काळजी घेण्यासाठी हे उपाय करा. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Apr 08, 2022 | 6:00 AM
Share

मुंबई : केस (Hair) कितीही लहान, लांब, कुरळे किंवा सरळ असोत, पण केस चमकदार, जाड आणि निरोगी दिसावेत म्हणून त्यांची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे. केसांच्या समस्या दूर करण्याचा दावा करणारी सर्व उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत, ती महाग आहेत तसेच केमिकलही (Chemical) त्यामध्ये असतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा केसांना त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतात. त्यामुळे केसांचे आरोग्य बिघडते. जर तुम्हाला खरोखरच तुमचे केस निरोगी ठेवायचे असतील तर महागड्या उत्पादनांकडे जाण्याची गरज नाही, अशा अनेक नैसर्गिक (Natural) गोष्टी आहेत ज्या तुमच्या केसांचे पोषण करू शकतात आणि त्यांना निरोगी बनवू शकतात. चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात.

केसांची नुकसान टाळण्यासाठी फायदेशीर

उष्णता आणि रासायनिक उत्पादने केराटिनचे नुकसान करतात आणि केस कमकुवत करतात. यामुळे केस झपाट्याने गळू लागतात, मटारच्या प्रोटीनमध्ये असलेले अमीनो अॅसिड केसांचे नुकसान टाळते. ते दुरुस्त करण्याचे काम करते.

केसांच्या वाढीसाठी उपयुक्त

तुमच्या केसांसाठी केराटिनचे उत्पादन मटारच्या प्रोटीनमध्ये असलेल्या अमीनो ऍसिडच्या मदतीने वाढवता येते. केराटिन तुमच्या केसांची वाढ वाढवते. आजकाल केराटिन उपचार सलूनमध्ये देखील दिले जातात, परंतु ते केमिकलवर आधारित असण्याची शक्यता असते.

केसांच्या तंदुरुस्तीसाठी आवश्यक पोषक घटक

प्रथिनाव्यतिरिक्त लोह, झिंक आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक देखील मटारमध्ये आढळतात जे कोलेजन निर्मिती, केसांची वाढ, कोंडा कमी करण्यास मदत करतात.

केसांना कोरडे होण्यापासून वाचवते

केस हायड्रेटेड राहणे महत्वाचे आहे. त्यामुळे केस तुटण्याची आणि फाटण्याची शक्यताही कमी होते. मटार प्रोटीन केसांना हायड्रेट ठेवते आणि कोरडेपणाची समस्या दूर करते.

आहारात नक्कीच समावेश करा

आपण जाणून घेतले आहे की, वाटाणा आपल्या केसांसाठी किती जास्त फायदेशीर आहे. यामुळे आपल्या दररोजच्या आहारामध्ये वाटाण्याचा समावेश करणे खूप जास्त फायदेशीर आहे.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

उन्हाळ्याच्या हंगामात निरोगी राहून वजन कमी करायचे आहे? मग हे काकडीचे पराठे नक्की ट्राय करा!

Health care : या 5 पदार्थांमुळे आतड्यातील अल्सरचा धोका वाढतो, जाणून घ्या या पदार्थांबद्दल!

Follow Us
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...