Health care : या 5 पदार्थांमुळे आतड्यातील अल्सरचा धोका वाढतो, जाणून घ्या या पदार्थांबद्दल!

अनेकांना पोटात अल्सरचा (Ulcers) त्रास होतो. अनेक उपाय करूनही हा त्रास काही कमी होत नाही. हा आजार आपल्या आरोग्यावर घातक परिणाम करतो. या आजाराची लागण झाल्यास शरीरात (Body) गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. हा एक जुनाट आजार आहे.

Health care : या 5 पदार्थांमुळे आतड्यातील अल्सरचा धोका वाढतो, जाणून घ्या या पदार्थांबद्दल!
पोटातील अल्सरची समस्या दूर करण्यासाठी या टिप्स फायदेशीर आहेत. Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 1:01 PM

मुंबई : अनेकांना पोटात अल्सरचा (Ulcers) त्रास होतो. अनेक उपाय करूनही हा त्रास काही कमी होत नाही. हा आजार आपल्या आरोग्यावर घातक परिणाम करतो. या आजाराची लागण झाल्यास शरीरात (Body) गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. हा एक जुनाट आजार आहे. आणि म्हणून सुरुवातीपासूनच उपचार करणे आवश्यक आहे. अशावेळी पोट फुगणे, गॅसची समस्या, बद्धकोष्ठता (Constipation) अशा अनेक समस्या येऊ शकतात. जर तुम्हाली अल्सरचा त्रास होत असेल तर आपण काही गोष्टी खाण्यापासून चार हात लांब राहणे अत्यंत महत्वाचे आहे. हे पदार्थ नेमके कोणते याबद्दल आपण जाणून घेऊयात.

दूध

ज्यांना अल्सरचा त्रास होतो त्यांनी दूध पिणे पूर्णपणे बंद करणे त्यांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. त्यामुळे निरोगी राहण्यासाठी दुधापासून दूर राहा. दुधापासून बनवलेले कोणतेही अन्न खाऊ नका. बदाम दूध सुरू ठेवू शकता. यादरम्यान काही लोक दूध खाणे टाळातात, मात्र, दह्याचे सेवन करतात, पण दहीही खाणे बंद करणे फायदेशीर आहे.

ओट्स

आपल्या सर्वांना माहिती आहे की, ओट्स खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. इतकेच नाहीतर ओट्सचे सेवन केल्याने वजनही कमी होण्यास मदत होते. मात्र, अल्सरचा त्रास असणाऱ्यांनी ओट्सचे देखील सेवन करू नये. ओट्समुळे छातीत जळजळ होऊ शकते. त्यामुळे ओट्सपासून बनवलेले काहीही न बंद करा.

पॅक केलेले अन्न

अल्सरची समस्या असणाऱ्यांनी कर्बोदके अत्यंत कमी आहारामध्ये घेतली पाहिजेत. पॅक केलेले कोणतेही अन्न खाऊ नका. मस्त घरगुती आणि ताजे अन्न खाण्यावर भर द्या. पॅक केलेले अन्न स्वादिष्ट आणि चवदार असते, मात्र आरोग्यासाठी धोकादायक देखील असते. चिप्स, बर्गर, पिझ्झा, रोल्स, सॉसेज अजिबात आहारामध्ये घेऊ नका.

(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

संबंधित बातम्या : 

Health Care : निरोगी राहण्यासाठी फक्त या 4 टिप्स फाॅलो करा आणि पाहा बदल!

Health Care : दररोज केळी खाण्याचे जबरदस्त फायदे, हे आजार राहतील कायमचे दूर!

Non Stop LIVE Update
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?.
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.