AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी रोजहिप तेल आणि खोबरेल तेल मिक्स करून लावा, वाचा फायदे

आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स घालवण्यासाठी आपण विविध गोष्टींचा वापर करतो. कधी कधी तर त्यासाठी बाजारात मिळणारे औषधे देखील वापरतो जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील डाग जावे आणि आपला चेहरा चमकदार बनावा.

चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी रोजहिप तेल आणि खोबरेल तेल मिक्स करून लावा, वाचा फायदे
फेसपॅक
| Edited By: Anish Bendre | Updated on: Jul 19, 2021 | 8:37 AM
Share

मुंबई : आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग आणि पिंपल्स घालवण्यासाठी आपण विविध गोष्टींचा वापर करतो. कधी कधी तर त्यासाठी बाजारात मिळणाऱ्या क्रिम देखील वापरतो जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील डाग जावे आणि आपला चेहरा चमकदार बनावा. मात्र, बऱ्याचवेळा हे सर्व करूनही काहीच होत नाही. अशावेळी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळे डाग दूर जाण्यास मदत होते. (Rosehip oil and coconut oil are beneficial for removing dark spots on the face)

चेहऱ्यावरील काळे डाग आठ दिवसांमध्ये दूर करण्यासाठी आपण चेहऱ्याला रोजहिप तेल आणि खोबरेल तेल लावले पाहिजेत. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील काळ्या डागांची समस्या दूर होण्यास मदत होईल. यासाठी आपल्याला सर्वात अगोदर दोन चमचे रोजहिप तेल आणि दोन चमचे खोबरेल तेल लागणार आहे. हे तेल व्यवस्थितपणे मिक्स करून आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. त्यानंतर वीस मिनिटे हे तेल आपल्या चेहऱ्याला राहूद्या आणि नंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

खोबरेल तेल त्वचेसाठी चांगले असते. हात, पाय आणि चेहऱ्यावर नियमितपणे खोबरेल तेलाने मसाज केल्यास त्वचा मुलायम आणि चांगली होते. तुमचे जर ओठ सतत उलत असतील तर ओठांवर खाेबरेल तेल लावा. यामुळे तुमचे ओठ मऊ होतील. रात्री झोपण्याआधी सुरकुतलेल्या ओठांवर खोबरेल तेल लावा. चेहऱ्यावर मुरूम येत असले तर खोबरेल तेलाचा वापर तुम्ही करु शकता. खोबरेल तेलाच्या नियमित वापराने चेहऱ्यावरचे पुरळ कमी होण्यास मदत होते.

तसंच काळपटपणा दूर करायचा असेल तर खोबरेल तेल थेट लावण्यापेक्षा त्यात अक्रोडची पावडर मिक्स करावी आणि त्वचेवर लावा साधारण 25 ते 30 मिनिटे लावून ठेवा असे आठवड्यातून तीन वेळा करा यामुळे काळपटपणा निघून जाईल. दोन चमचे ऑलिव्ह ऑइल आणि दोन चमचे साखर एकत्र करुन हे काळपट त्वचेवर लावावं. त्यानंतर थोडावेळ त्याने स्क्रब करावं. पाच मिनिटे ही पेस्ट अशीच ठेवून नंतर धुवून टाकावी.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या :

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Rosehip oil and coconut oil are beneficial for removing dark spots on the face)

Follow Us
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता