AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care :  त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा!

सुरकुत्या, बारीक रेषा, लालसरपणा, खाज सुटणे इत्यादी समस्या पावसाळ्यात वाढतात. या अडचणींवर मात करण्यासाठी आपण बर्‍याच प्रकारचे सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो, परंतु तरीही विशेष काही चांगला परिणाम मिळत नाही

Skin Care :  त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी 'हे' फेसपॅक वापरा!
सुंदर त्वचा
| Edited By: | Updated on: Jul 21, 2021 | 1:34 PM
Share

मुंबई : सुरकुत्या, बारीक रेषा, लालसरपणा, खाज सुटणे इत्यादी समस्या पावसाळ्यात वाढतात. या अडचणींवर मात करण्यासाठी आपण बर्‍याच प्रकारचे सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो, परंतु तरीही विशेष काही चांगला परिणाम मिळत नाही. आपल्याला त्वचेच्या समस्या दूर करायच्या असतील तर आपण काही घरगुती उपाय देखील केले पाहिजेत .ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. (This face pack is beneficial for eliminating skin problems and getting glowing skin)

ड्राय त्वचा

ड्राय त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपल्याला अर्ध्या केळीचे बारीक तुकडे करून त्यामध्ये काकडीचे काही तुकडे मिक्स करावे लागतील. या दोन गोष्टी मिसळून चांगली पेस्ट बनवा. यानंतर या मिश्रणात गुलाबाच्या पाण्याचे 3 ते 4 थेंब घाला. ही पेस्ट सुमारे 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर ते पाण्याने धुवा.

तेजस्वी त्वचा

तेजस्वी त्वचेसाठी आपल्याला एका वाडग्यात दोन चमचे दही आणि एक चिमूटभर हळद आणि एक चमचे टोमॅटोचा रस लागणार आहे. ही पेस्ट चांगली मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे आपली त्वचा चमकदार आणि सुंदर होण्यास मदत होते.

मऊ त्वचा

यासाठी आपल्याला 3 चमचे ओट्स पावडर आणि एक चमचे गुलाब पाणी मिसळावे लागेल. त्यामध्ये खोबरेल तेलाचे काही थेंब मिक्स करा. हे मिश्रण मिसळून पेस्ट बनवा आणि चेहऱ्याला लावा. हा उपाय आपण आठ दिवसातून एकदा केला पाहिजे.

एंटी एजिंग स्किन

एंटी एजिंग स्किनची समस्या दूर करण्यासाठी अर्धे गाजर घ्या आणि त्यात 2 ते 3 चमचे दूध मिसळा. या दोन गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळून पेस्ट बनवा. या मिश्रणात 2 चमचे दही घालून मिक्स करावे. हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. हे लागू केल्यास सुरकुत्याची समस्या दूर होईल.

मुरुम

मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी आपल्याला 2 चमचे मध, 3 चमचे अॅपल सायडर व्हिनेगर आणि एक चमचा तांदूळाचे पाणी आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचे मिश्रण करुन पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट सुमारे 20 ते 30 मिनिटे ठेवा आणि नंतर ते पाण्याने धुवा.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This face pack is beneficial for eliminating skin problems and getting glowing skin)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य.

Horoscope Today 23rd July 2026 : नवी संधी दार ठोठावणार, आजच्या दिवशी या राशींना मोठा फायदा.. वाचा मेष ते मीनचं भविष्य

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया