कुरळे केस सरळ करण्यासाठी ‘हा’ हेअर मास्क अत्यंत फायदेशीर, वाचा!

मुलायमदार आणि चमकदार केस कोणाला नको असतात. मात्र, चांगले केस हवे असतील तर केसांची काळजी घेणे देखील तेवढेच महत्वाचे आहे.

कुरळे केस सरळ करण्यासाठी 'हा' हेअर मास्क अत्यंत फायदेशीर, वाचा!
कुरळे केस
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 6:11 PM

मुंबई : मुलायमदार आणि चमकदार केस कोणाला नको असतात. मात्र, चांगले केस हवे असतील तर केसांची काळजी घेणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. त्यासाठी केस आठवड्यातून दोन वेळा धुणे, केसांचा मसाज करणे आवश्यक आहे. मात्र, अनेक वेळा हे सर्व करूनही केस चांगले होत नाहीत अशी अनेकांची तक्रार असते. मात्र, आपल्यापैकी बरेच लोक कुरळ्या केसांमुळे त्रस्त आहेत. (This hair mask is beneficial for straightening hair)

अनेक उपचार घेऊन सुध्दा अनेकांचे सरळ केस होत नाहीत. आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस सरळ होण्यास मदत होईल. कुरळे केस सरळ करण्यासाठी कढीपत्ता अत्यंत फायदेशीर आहे. त्यासाठी आपल्याला दोन ते तीन कप पाणी घ्यावे लागेल. त्यामध्ये 10-15 कढीपत्त्याची पाने आणि मध मिक्स करा. हे पाणी गॅसवर वीस मिनिटे उकळूद्या आणि थोडे घट्ट होऊ द्या. त्यानंतर हे पाणी तेल लावल्यासारखे आपल्या केसांना लावा.

यामुळे केस सरळ होण्यास मदत होईल. हा उपाय आपण सतत आठ दिवस केला तर आपले केस सरळ होतील. कोरडे केस व्यवस्थापित अर्थात सेट करण्यासाठी तेल लावणे फार महत्वाचे आहे. याचा तुमच्या केसांवर खूप परिणाम होतो. या हंगामात आपण आपल्या कुरळे केसांवर तेल मालिश करणे आवश्यक आहे. या हंगामात केसांसाठी आपण एरंडेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईल वापरू शकता.

खोबरेल तेलाची मालिश देखील करू शकता. जर आपले केस कोरडे आणि निर्जीव असतील तर कोरफड जेलपेक्षा चांगले काही नाही. हे वापरल्याने केसांना भरपूर पोषण आणि आर्द्रता मिळेल. आपण शॅम्पूसह कोरफड जेल वापरू शकता. कोरफड जेलमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए, सी आणि ई असतात जे केसांच्या वाढीस मदत करते. याशिवाय केस गळणे देखील कमी होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This hair mask is beneficial for straightening hair)

Non Stop LIVE Update
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.