AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin care : तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात? मग ‘हा’ फेसपॅक नक्की ट्राय करा!

ज्या व्यक्तीची तेलकट त्वचा आहे अशा व्यक्तींनी शक्यतो दिवभरात सतत चेहऱ्या धुतला नाही पाहिजे आणि जर तुम्ही असे करत असाल तर हे अत्यंत धोकादायक आहे.

Skin care : तेलकट त्वचेमुळे त्रस्त आहात? मग 'हा' फेसपॅक नक्की ट्राय करा!
तेलकट त्वचा
| Edited By: | Updated on: Jul 09, 2021 | 3:42 PM
Share

मुंबई : ज्या व्यक्तीची तेलकट त्वचा आहे, अशा व्यक्तींनी शक्यतो दिवसभरात सतत चेहऱ्या धुतला नाही पाहिजे आणि जर तुम्ही असे करत असाल तर हे अत्यंत धोकादायक आहे. चेहऱ्यावर आलेला तेलकट पणा साफ करण्यासाठी वारंवार आपला चेहरा धुतल्याने चेहरा अधिक तेलकट होतो. चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी करण्यासाठी आपण घरगुती फेसपॅकचा वापर देखील केला पाहिजे. (Use this special face pack to remove oily skin)

तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी आपण केळीच्या सालीचा फेसपॅक चेहऱ्याला लावला पाहिजे. हा फेसपॅक तयार करण्यासाठी केळ्याची साल ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्या आणि त्याची पेस्ट बनवा. जर आपले त्वचा तेलकट असतील, तर त्यात कोरफड घाला आणि चेहऱ्याला लावा. यामुळे चेहरा चमकदार होता. आठवड्यातून 3 ते 4 वेळा ही पेस्ट तयार करून चेहऱ्याला लावा. यामुळे तेलकट त्वचा दूर होण्यास मदत होईल.

तेलकट त्वचेसाठी ग्रीन टी आणि मुलतानी मातीचा फेस पॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेस पॅक बनवणे खूप सोपे आहे. यासाठी एक चमचा ग्रीन टीमध्ये, एक चमचा मुलतानी माती मिसळून पेस्ट बनवा आणि 15 ते 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. एक मोठा चमचा मुलतानी माती, एक प्रोबायोटिक कॅप्सूल, दोन चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर पेस्ट तयार करण्यासाठी सर्व सामग्री एकत्र करा. पेस्ट तयार झाल्यानंतर चेहरा आणि मानेवर लावा.

काही लोकांना वाटते की त्यांची त्वचा तेलकट आहे, म्हणून त्यांना मॉइश्चरायझरची आवश्यकता नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. तज्ज्ञांचे मत आहे की, मॉइश्चरायझर लावणे तुम्ही त्वचेला बंद केले असेल तर आपली समस्या कमी करण्याऐवजी वाढवते. मॉइश्चरायझर आपल्या त्वचेची चिकटपणा कमी करण्यास मदत करते म्हणून तेलकट त्वचा असेल तरी देखील मॉइश्चरायझरचा वापरल केला पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Use this special face pack to remove oily skin)

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा