AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oil Cleansing : चमकदार आणि स्वच्छ चेहरा ठेवण्यासाठी क्लींजिंग ऑइलचा अशाप्रकारे वापर करा

प्रत्येकाला चमकदार आणि सुंदर त्वचा पाहिजे असते. परंतु बदलेली जीवनशैली, सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषणाचा परिणाम थेट आपल्या चेहऱ्यावर होत असतो.

Oil Cleansing : चमकदार आणि स्वच्छ चेहरा ठेवण्यासाठी क्लींजिंग ऑइलचा अशाप्रकारे वापर करा
| Edited By: | Updated on: Jun 05, 2021 | 10:19 AM
Share

मुंबई : प्रत्येकाला चमकदार आणि सुंदर त्वचा पाहिजे असते. परंतु बदलेली जीवनशैली, सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषणाचा परिणाम थेट आपल्या चेहऱ्यावर होत असतो. अशा परिस्थितीत चेहरा स्वच्छ ठेवण्यासाठी बर्‍याच पद्धती अवलंबल्या जातात. चेहऱ्यावरील धूळ अतिरिक्त तेल काढण्यासाठी सध्या ऑयल क्लींजिंग करण्याचा ट्रेंड आला आहे. यामुळे आपला चेहरा तजेलदार होतो आणि चेहऱ्यावरील मुरूमाची आणि डागांची समस्या दूर होण्यास मदत होते. (Cleansing oil is beneficial for the skin)

क्लींजिंग ऑइल करण्याची पध्दती

क्लींजिंग ऑइल चेहरा साफ करण्यासाठी वापरले जाते. विशेष म्हणजे साबणाऐवजी चेहरा साफ करण्यासाठी आपण क्लींजिंग ऑइल वापरले पाहिजे. आपण मेकअप काढून टाकण्यासाठी आणि त्वचा मऊ ठेवण्यासाठी क्लींजिंग ऑइल वापरू शकता. क्लींजिंग ऑइलमध्ये हायड्रेटिंग एजंट असते जे त्वचेच्या पेशींना चालना देण्यास मदत करते.

चेहऱ्याला क्लींजिंग करा

चेहरा स्वच्छ करण्यासाठी आपल्या हातांवर थोडे तेल घ्या आणि ते चेहऱ्यावर लावा आणि हातांनी मालिश करा. सुमारे 5 मिनिटे चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिक करा. यानंतर, चेहरा स्वच्छ आणि उबदार करण्यासाठी क्लींजिंग ऑइल लावल्यानंतर वाफ घ्या. यामुळे मृत त्वचा जाण्यास मदत होईल. त्यानंतर काॅटनच्या कपड्याने चेहरा पुसून घ्या.

ऑयल क्लींजिंगचे फायदे

1. ऑयल क्लींजिंग मेकअप काढून टाकण्यास मदत करते. याशिवाय त्वचा हायड्रेटेड आणि मऊ ठेवते.

2. हे आपल्या त्वचेतील तेलाची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते. त्वचेचे छिद्र बंद करण्यास मदत करते.

3. ऑयल क्लींजिंग चेहऱ्याला लावल्याने त्वचेतील घाण काढून टाकण्यास मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Cleansing oil is beneficial for the skin)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो.

तू नको ना पडू यात.. लाठीचार्जचा विरोध करताच गिरीजा ओक ट्रोल; ‘नॅशनल क्रश’ला अनेकांनी केलं अनफॉलो

Sunetra Pawar: अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीला धावल्या सुनेत्रा पवार… बारामतीकरांना आली अजितदादांची आठवण.

Sunetra Pawar: अपघातग्रस्त तरुणीच्या मदतीला धावल्या सुनेत्रा पवार… बारामतीकरांना आली अजितदादांची आठवण