AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narendra Modi | मोदींचा फिटनेस मंत्र तुम्हाला माहितीये का?

फिट इंडिया अभियानाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन कॉन्फ्रेंसमध्ये बोलताना शेवग्याच्या पराठाचा उल्लेख केला होता.

Narendra Modi | मोदींचा फिटनेस मंत्र तुम्हाला माहितीये का?
| Updated on: Dec 27, 2020 | 2:16 PM
Share

मुंबई : फिट इंडिया अभियानाच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन कॉन्फ्रेंसमध्ये बोलताना शेवग्याच्या पराठाचा उल्लेख केला होता. त्यांनी आपल्या तंदुरुस्तीचे राज ओपन करत सांगितले की, आठवड्यातून किमान दोनदा शेवग्याच्या शेंगाचे पराठे खायला हवेत. आणि मी आहारात शेवगा नेहमी घेतो. (Do you know the fitness mantra of Prime Minister Narendra Modi)

मधुमेह फायदेशीर शेवग्याच्या शेंगेमध्ये प्रोटीन, ऑयरन, बीटा कॅरोटीन, अमीनो एसिड, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नोशियम, विटामिन ए, आणि सी सारखे अनेक पोषक तत्वे आहेत. आठवड्यातून फक्त तीन दिवस शेवगा खाल्ल्यास अँटीऑक्सिडंट आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म असल्यामुळे साखरेची पातळी बर्‍याच प्रमाणात नियंत्रित होऊ शकते.

सांधेदुखीपासून आराम सांधेदुखीचा ज्यालोकांना त्रास आहे त्यांच्यासाठी शेवग्याची शेंग खूप उपयुक्त आहे. शेवग्याच्या शेंगेत दुधापेक्षा 4 पट जास्त कॅल्शियम, गाजरांपेक्षा 4 पट जास्त व्हिटॅमिन ए, केळीपेक्षा 3 पट जास्त पोटॅशियम असते. तसेच शेवग्याच्या पानामध्ये लिंबू आणि संत्रापेक्षा 6 पट जास्त व्हिटॅमिन सी देखील असते. याचे सेवन केल्याने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता दूर होते आणि सर्व समस्यांपासून आराम मिळतो.

वजन कमी होते जर आपले वजन खूपच जास्त असेल तर शेवगा खाल्लानंतर काही दिवसांत आपली चरबी कमी होते. त्यामध्ये असलेले फॉस्फरस शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास उपयुक्त ठरते.

दम्याचा त्रास सर्व संशोधनात असे दिसून आले आहे की, शेवग्याच्या पानापासून दररोज तीन ग्रॅम पावडर सतत तीन आठवड्यांसाठी घेतल्यास दम्याच्या रूग्णांना मोठा दिलासा मिळतो.

हृदयरोग हाय बीपी लोकांनी जर जेवणात शेवगा खाल्लातर हाय बीपी नियंत्रणात येते, ज्यामुळे हृदयरोगाचा प्रतिबंध होतो. रोगप्रतिकार शक्ती वाढण्याबरोबरच त्वचेसाठाही शेवगा फायदेशीर आहे.

संबंधित बातम्या : 

पंतप्रधान मोदी यांची मन की बात, कृषी विधेयक, भारत-चीन सीमावादासह अनेक विषयांवर चर्चा

(Do you know the fitness mantra of Prime Minister Narendra Modi)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...