AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये पोहे खा, होतील अनेक फायदे !

मॉर्निंग ब्रेकफास्ट तुम्हाला दिवसभराची ऊर्जा देते. अर्थात आपल्या सर्वांना सकाळच्या नाश्ता पोटभरून आणि निरोगी हवा असतो.

Weight Loss :  वजन कमी करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये पोहे खा, होतील अनेक फायदे !
पोहे
| Updated on: Apr 21, 2021 | 10:05 AM
Share

मुंबई : मॉर्निंग ब्रेकफास्ट तुम्हाला दिवसभराची ऊर्जा देते. अर्थात आपल्या सर्वांना सकाळच्या नाश्ता पोटभरून आणि निरोगी हवा असतो. अशा वेळी तुम्ही पोहे देखील खाऊ शकता. पोहे पोट भरण्याबरोबर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. सकाळच्या नाश्तामध्ये आपण सर्व वेगवेगळ्या गोष्टी खातो. त्याचबरोबर काही लोक फक्त पोहे खातात. पोहे करण्यासाठी सोप्पे आणि आरोग्यदायी पदार्थ आहे. (Eating poha for breakfast is beneficial for health)

100 ग्रॅम पोह्यामध्ये असलेले पौष्टिक घटक

1. कॅलरी: 110

2. चरबी: 2.87 ग्रॅम / 23%

3. कार्ब: 18.8 ग्रॅम / 68%

4. प्रथिने: 2.34 ग्रॅम / 8%

5. कोलेस्टेरॉल: 0 मिलीग्राम

6. सोडियम: 201 मिलीग्राम

7. फायबर: 0.9 ग्रॅम

8. साखर: 0.5 ग्रॅम

9. कॅल्शियम: 15 मिलीग्राम

10. लोह: 1.06 मिलीग्राम

11. पोटॅशियम: 117 मिलीग्राम

12. व्हिटॅमिन ए: 6 एमसीजी

13. व्हिटॅमिन सी: 6.4 मिलीग्राम

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर पोह्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. त्यात फायबर आणि लोहाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे पोहे खाल्ल्याने वजन वाढत नाही. वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारात याचा समावेश देखील करू शकता.

लोहाची कमतरता दूर करते पोहा खाल्ल्याने शरीरात लोहाची कमतरता दूर होते. हे आपल्या शरीरात हिमोग्लोबिन वाढवते. शरीराच्या पेशींना ऑक्सिजन प्रदान करते. गर्भवती महिला आणि लहान मुले नियमितपणे पोहे आहारात घेऊ शकतात.

पोटाची समस्या पोह्यामध्ये ग्लूटेनचे प्रमाण कमी आहे, जे पोटाशी संबंधित समस्या कमी करण्यास मदत करते. हे पचविणे खूप सोपे आहे. या कारणास्तव न्यूट्रिशनिस्ट देखील पोहे खाण्याची शिफारस करतात.

मधुमेहासाठी फायदेशीर मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी पोहे खाणे फायदेशीर आहे. हे खाल्ल्यास भूक कमी लागते. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण हळूहळू व्यवस्थित होते.

ऊर्जा वाढते पोहेमध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते. पोहेमध्ये सोयाबीन, ड्राई फ्रूट्स आणि अंडी खाल्ल्यास जीवनसत्व व प्रथिने मिळतात. हे शरीर उत्साही करते. हे रोग प्रतिकारशक्ती वाढवते.

अशक्तपणासाठी फायदेशीर पोह्यामध्ये भरपूर लोह असते. जर तुम्ही पोहे दररोज खात असाल तर तुमचा शरीरातील अशक्तपणा कमी होऊ शकतो. त्याचबरोबर मधुमेहाच्या रुग्णांसाठीही पोहे खूप फायदेशीर आहेत. पोह्याचे सेवन केल्याने शरीरातील साखर नियंत्रणात राहते. पोहे एक उत्तम नाश्ता आहे.

संबंधित बातम्या : 

Teeth Staining Food | पांढऱ्याशुभ्र दातांना खराब करणाऱ्या ‘या’ 6 गोष्टी वेळीच टाळा!

Weight lose Tips | या गोष्टी आहारात घ्या…वजन कमी करण्यास होईल मदत!

(Eating poha for breakfast is beneficial for health)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या