‘वर्क फ्रॉम होम’मुळे पाठीचं दुखणं वाढलंय?; मग या टिप्स फॉलो कराच!

कोरोना विषाणूच्या संकटामुळे बर्‍याच क्षेत्रात ‘वर्क फ्रॉम होम’ च्या माध्यमातून काम केले जात आहे.

'वर्क फ्रॉम होम'मुळे पाठीचं दुखणं वाढलंय?; मग या टिप्स फॉलो कराच!
10-3-2-1 ट्रिकमध्ये 2 म्हणजे झोपायच्या 2 तास आधी काम करणे थांबवा. डॉक्टर म्हणतात की यामुळे मेंदूला आराम करण्यास वेळ मिळतो. जर तुम्ही झोपायला जाईपर्यंत मेल तपासत राहिलात तर तुम्हाला सहज झोप लागणार नाही.
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 7:21 AM

मुंबई : कोरोना विषाणूच्या संकटामुळे बर्‍याच क्षेत्रात ‘वर्क फ्रॉम होम’ च्या माध्यमातून काम केले जात आहे. कंपन्यांमध्ये बर्‍याच कालावधीपासून ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. वर्क फ्रॉम होममुळे आपल्याला बराचवेळ एकाच जागेवर बसून काम करावे लागत आहे. वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने आठ तासांची शिफ्ट कधी दहा तास होते, हे आपल्यालाही समजत नाही. सतत एकाच जागेवर बसून काम केल्यामुळे अनेकांना शरीराच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामध्ये विशेष करून पाठीच्या अनेक समस्या उद्धभवत आहेत. (If you are suffering from back pain follow these tips)

घरात राहून नेमका कोणता व्यायाम करावा हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. आज आम्ही तुम्हाला काही खास व्यायाम सांगणार आहोत. ते केल्याने तुम्ही निरोगी राहाल तसेत तुमचे वजन देखील वाढणार नाही आणि विशेष म्हणजे वर्क फ्रॉम होममुळे सतत बसल्यामुळे तुमच्या पाठीवर जो ताण येत आहे. तो ही व्यायामांमुळे दूर होईल. बहुतेक लोकांना असे वाटते की, दोरीवरच्या उड्या मारणे फक्त लहान मुलांसाठी असते. पण प्रत्येक वयोगटातील लोकांनी दोरीवरच्या उड्या मारल्या पाहिजेत.

दोरीवरच्या उड्या मारणे हा एक सोपा व्यायाम आहे, जो हृदयाचे ठोके सुधारतो. यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. आपल्यापैकी अनेकजण वजन कमी करण्यासाठी विविध प्रयत्न करतात. मात्र, वजन काही कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी दोरीवरच्या उड्या खूप फायदेशीर आहेत. यामुळे आपले वजन झटपट कमी होते. दोरीवरच्या उड्या मारताना किमान तीन ते चार तास तुम्ही काही खाल्ले नसावे. अथवा तुमच्या पोटात त्रास होऊ शकतो.

शारीरिक आणि मानसिक त्रास वाढला वर्क फ्रॉम होममुळं घरातून काम करणाऱ्यांच्या कामाचे तास वाढल्याचे दिसून आले आहे. अनेकजण कामाच्या निर्धारित तासांपेक्षा एक ते दोन तास अधिक काम करतात, असं दिसून आलं आहे. या संकल्पनेमुळं नवीन कौशल्य शिकण्याच्या क्षमतेवरही परिणाम झाला आहे. वर्क फ्रॉम होमच्या करण्यात आलेल्या सर्वेत 64 टक्के लोकांनी आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याचे सांगतिले. 75 टक्के लोकांनी वर्क फ्रॉमहोममुळे मानसिक संतुलन बिघडल्याचे सांगतिले.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(If you are suffering from back pain follow these tips)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.