AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाश्त्यामध्ये झणझणीत मूग डाळीचा चीला बनवा, जाणून घ्या खास रेसिपी!

फायबर आणि कर्बोदकांनी समृद्ध मूग डाळ चीला तयार करण्यासाठी अत्यंत सोपा आहे. आपण ते नाश्ता आणि लंच बॉक्ससाठी तयार करू शकता. ते बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. ते 10 मिनिटांत तयार केले जाऊ शकते. मूग डाळ चिला करण्यासाठी मूग डाळ रात्रभर किंवा काही तास पाण्यात भिजत ठेवा.

नाश्त्यामध्ये झणझणीत मूग डाळीचा चीला बनवा, जाणून घ्या खास रेसिपी!
नाश्ता
| Edited By: | Updated on: Oct 25, 2021 | 3:09 PM
Share

मुंबई : फायबर आणि कर्बोदकांनी समृद्ध मूग डाळ चीला तयार करण्यासाठी अत्यंत सोपा आहे. आपण ते नाश्ता आणि लंच बॉक्ससाठी तयार करू शकता. ते बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. ते 10 मिनिटांत तयार केले जाऊ शकते. मूग डाळ चिला करण्यासाठी मूग डाळ रात्रभर किंवा काही तास पाण्यात भिजत ठेवा. ते बनवण्यासाठी काही मसाले वापरले जातात.

मूग डाळ चील्याचे साहित्य

-भिजवलेले हिरवे मूग – 1/2 कप

-हिरव्या मिरचीची पेस्ट – 1/2 टीस्पून

-मीठ – 2 चिमूटभर

-जिरे पावडर – 3/4 चमचे

-आले पेस्ट – 1/2 टीस्पून

-ऑलिव्ह तेल – 2 टीस्पून

स्टेप – 1

ही सोपी डिश बनवण्यासाठी हिरवे मूग साधारण पाच तास भिजत ठेवा. मूग चांगले भिजल्यावर काढून टाका आणि जाड पेस्ट तयार करा.

स्टेप – 2

आता डाळीच्या मिश्रणात सर्व साहित्य घालून मिक्स करा.

स्टेप – 3

आता सपाट नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल गरम करा आणि सर्व्हिंग स्पूनच्या मागील बाजूने मिश्रण समान रीतीने पसरवा.

स्टेप – 4

दोन्ही बाजूंनी हलका तपकिरी रंग येऊ द्या. त्यानंतर हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.

मूग डाळीचे आरोग्य फायदे

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे ही काळाची गरज बनली आहे. निरोगी सवयी अंगीकारून आणि आहार बदलून लोक तंदुरुस्त राहण्यासाठी निरोगी मार्ग अवलंबत आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी, रोजच्या आहारात निरोगी प्रोटीनचे प्रमाण वाढवा.

रोजच्या पौष्टिक गरजांची पूर्तता करण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध मुग डाळ प्रथिनेयुक्त अन्न खाऊ शकता. मूग डाळीमध्ये प्रोटीन असते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Beneficial to eat moong dal cheela for breakfast)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...