AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जेवणात ‘या’ गोष्टी एकत्र खाताय? सावधान! आरोग्याला होऊ शकते हानी

खाण्यापिण्याची आवड असलेले लोक काहीतरी वेगळे खाण्यासाठी अनेक खाद्यपदार्थ एकत्र करून नवीन काहीतरी ट्राय करत असतात.

जेवणात 'या' गोष्टी एकत्र खाताय? सावधान! आरोग्याला होऊ शकते हानी
| Edited By: | Updated on: Mar 16, 2021 | 7:18 AM
Share

मुंबई : खाण्यापिण्याची आवड असलेले लोक काहीतरी वेगळे खाण्यासाठी अनेक खाद्यपदार्थ एकत्र करून नवीन काहीतरी ट्राय करत असतात. मात्र, हे चवदार असले तरी बऱ्याच आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकते. निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य गोष्टी योग्य प्रमाणात खाणे चांगले असते. नेमके कुठले खाद्यपदार्थ काॅमिनेशन करून खाणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Do not eat these food combination it is harmful for health)

चिकन आणि बटाटा बरेच लोक बटाटयांमध्ये चिकन मिसळून खातात. चिकनमध्ये प्रथिने भरपूर असतात आणि बटाट्यात कार्बोहायड्रेट्स असतात. दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने अपचन होऊन पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणूनच दोन गोष्टी एकत्र मिसळून खाण्याची चूक करू नका.

तूप आणि मध तूप आणि मध एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. तूप हे थंड असते तर मध गरम असतो. या दोन्ही गोष्टी एकत्र खाल्ल्याने शरीरावर वाईट परिणाम होतात.

चीज आणि शेंगदाणे काही लोकांना चीज इतकी आवडते की ते चीजला अन्नात समाविष्ट करतात. चीज आणि शेंगदाणे एकत्र खाऊ नये. एकत्र खाल्ल्याने पचनाची समस्या उद्भवू शकते.

दूध आणि मासे बरेच लोक मासे खाल्ल्यानंतर दूध पितात. या दोन गोष्टी एकत्र खाणे टाळले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते दोन्ही गोष्टी एकत्र खाणे आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी हानिकारक आहे.

दूध आणि कलिंगड कलिंगड आणि दुधाचे सेवन कधीचसोबत करु नये. दुधाला पचायला वेळ लागतो आणि कलिंगड पचवण्यासाठी अ‍ॅसिडची आवश्यकता असते. यामुळे हे दोन्हीसोबत खाल्ले तर आरोग्यावर याचे दूषित परिणाम होऊ शकतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Do not eat these food combination it is harmful for health)

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.