AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : कोमट पाण्यात मध, लिंबू मिक्स करून प्या आणि वजन कमी करा!

वजन कमी करायचे असेल तर आपल्याला जीवनशैलीमध्ये काही बदल करावे लागतात. यातील पहिली गोष्ट म्हणजे खाण्याच्या सवयीमध्ये अनेक बदल करावे लागतील. त्याच बरोबर वेळेवर खाणे, नियमित व्यायाम हे सर्व आहेच

Weight Loss : कोमट पाण्यात मध, लिंबू मिक्स करून प्या आणि वजन कमी करा!
लिंबू पाणी
| Edited By: | Updated on: Dec 07, 2021 | 10:56 AM
Share

मुंबई : वजन कमी (Weight Loss) करायचे असेल तर आपल्याला जीवनशैलीमध्ये काही बदल करावे लागतात. यातील पहिली गोष्ट म्हणजे खाण्याच्या सवयीमध्ये अनेक बदल करावे लागतील. त्याच बरोबर वेळेवर खाणे, नियमित व्यायाम हे सर्व आहेच. तसेच वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे डिटॉक्स पेयाने आपल्या दिवसाची सुरुवात करा. जर तुमच्याकडे डिटॉक्स ड्रिंक बनवायला वेळ नसेल तर दोन ग्लास कोमट पाणी प्या. यामुळे ही वजन कमी होण्यास मदत होईल.

-चरबी बर्न करण्यासाठी बरेच लोक गरम पाणी आणि मध मिक्स करून पितात. जर खरोखरच आपल्याला वाढलेले वजन कमी करायचे असेल तर दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि मध मिक्स करून पिले पाहिजे. यामुळे वजन कमी करण्यास मदत होतेच शिवाय हे आपल्या आरोग्यासाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे.

-रोज लिंबू पाणी प्यायले तर पोट साफ होईल, तसेच अपचनाची समस्या दूर होईल. या हिवाळ्यात दररोज लिंबू-मधाचे पाणी पिणे चांगले. त्यामुळे शरीरातील नैसर्गिक ओलावा टिकून राहण्यास देखील मदत होते. ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांनी दररोज सकाळी लिंबू पाणी पिणे अधिक फायदेशीर आहे. लिंबूमध्ये जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

-झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. याशिवाय लिंबू तुमच्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. लिंबू पाणी त्वचेला चांगले मॉइस्चराइज ठेवण्यास मदत करते. त्यात व्हिटॅमिन सी असते जे त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करते. लिंबू हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे व्हिटॅमिन सी समृद्ध आहे. हे शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता दूर करण्यास मदत करते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

Follow Us
लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा
मोठी बातमी! लवकरच 14 आमदार शिवसेनेत प्रवेश करणार! त्या नेत्याने केला मोठा दावा; महाराष्ट्राच्या राजकारणात ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी