AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight Loss : ‘या’ फळांमुळे उन्हाळ्यात वजन कमी होण्यास मदत होईल, वाचा सविस्तर!

उन्हाळ्याच्या हंगामाची चाहूल आता लागली आहे. या हंगामात आरोग्यावर (Health) विशेष लक्ष द्यावे लागते. वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्याचा हंगाम फायदेशीर आहे. उन्हाळ्यामध्ये मिळणारे काही फळे शरीर निरोगी (Body healthy) ठेवण्यासोबतच आपले वजन कमी करण्यासही मदत करतात. या फळांमध्ये भरपूर फायबर असते.

Weight Loss : 'या' फळांमुळे उन्हाळ्यात वजन कमी होण्यास मदत होईल, वाचा सविस्तर!
वजन कमी करण्यासाठी या फळांचा आहारात समावेश करा. Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 9:14 AM
Share

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामाची चाहूल आता लागली आहे. या हंगामात आरोग्यावर (Health) विशेष लक्ष द्यावे लागते. वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्याचा हंगाम फायदेशीर आहे. उन्हाळ्यामध्ये मिळणारे काही फळे शरीर निरोगी (Body healthy) ठेवण्यासोबतच आपले वजन कमी करण्यासही मदत करतात. या फळांमध्ये भरपूर फायबर असते. ज्यामुळे बऱ्याच वेळ आपले पोट भरलेले राहण्यास मदत होते. हे चयापचय गती वाढवण्यास मदत करते. अशा प्रकारे ते वजन कमी (Weight Loss) करण्यास मदत करतात. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोणत्या फळांचा आहारात समावेश करू शकता.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी या चार टिप्स फाॅलो करा!

  1. कलिंगड कलिंगडमध्ये जवळपास 90 टक्के पाणी असते. हे फळ पचनसंस्था निरोगी ठेवते. संध्याकाळी स्नॅक्स म्हणून तुम्ही याचे सेवन करू शकता. हे साखरेची लालसा कमी करण्यास मदत करते. तसेच वजन कमी करण्यास मदत होते. यामुळे सध्याच्या हंगामामध्ये आपल्या दररोजच्या आहारामध्ये नक्कीच कलिंगडचा समावेश करा.
  2. बेरीज ब्लॅकबेरी आणि ब्लूबेरी खाण्यासाठी अत्यंत चवदार असतात. बेरीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. हे वजन कमी करण्यास मदत करते. तुम्ही त्यांना ओट्स इत्यादींमध्ये देखील समाविष्ट करू शकता. विशेष म्हणजे सकाळच्या नाश्त्यामध्ये देखील तुम्ही बेरीचा समावेश करू शकता. ते आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. बेरी आतड्यांसाठी खूप चांगले आहेत.
  3. द्राक्ष द्राक्षमध्ये भरपूर फायबर असते. हे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. त्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहण्यास मदत होते. त्याची चव खूप गोड असते. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही द्राक्षाचे सेवन देखील करू शकता. वजन कमी करण्यासाठी तुम्ही उन्हाळ्यातही याचे सेवन करू शकता.
  4. काकडी काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असते. हे शरीराला हायड्रेट ठेवण्याचे काम करते. तुम्ही सॅलड आणि सँडविचच्या स्वरूपातही याचे सेवन करू शकता. त्यातून तुम्ही हेल्दी ड्रिंकही बनवू शकता. उन्हाळ्यात याचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे चयापचय गती वाढविण्याचे काम करते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

(या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. TV9 याची पुष्टी करत नाही. तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच वरील टिप्स फाॅलो करा.)

संबंधित बातम्या : 

Allergies & Asthma : अॅलर्जी आणि अस्थमा म्हणजे नेमके काय, उपाय आणि उपचार जाणून घ्या डाॅक्टरांकडून!

IAS Sonal Goel : एक अशी महिला IAS जिनं ‘वजन’ घटवण्यात आनंद मानला, कसा? पाहा फोटो

Follow Us
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...