‘लेमन टी’ आहारात घ्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा !

सर्वजणच आपल्या दिवसाची सुरुवात चहा पिऊन करतात. सकाळचा चहा पिण्यामुळे शरीरात ऊर्जा आणि ताकद येते.

‘लेमन टी’ आहारात घ्या आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा !
लेमन टी प्या आणि स्वस्थ राहा
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 12:06 PM

मुंबई : सर्वजणच आपल्या दिवसाची सुरुवात चहा पिऊन करतात. सकाळचा चहा पिण्यामुळे शरीरात ऊर्जा आणि ताकद येते. या कारणास्तव, बहुतेक लोक आपला दिवस चहाने सुरू करतात. बऱ्याच घरात दुधाचा चहा बनवला जातो. परंतु, आपण इच्छित असल्यास आपल्याला आवडत असल्यास, विविध प्रकारचे चहा बनवू शकता. आणि त्यामध्येही लेमन टी हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. (Taking lemon tea helps boost the immune system)

लेमन टीमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सध्याच्या कोरोनाच्या वातावरणात तर लेमन टी पिणे खूप गरजेचे झाले आहे. जर आपल्याला सर्दी आल्यासारखे वाटत असेल तर दिवसातून चार ते पाच वेळा आपण लेमन टी घेतली तर आपल्याला चांगला आराम मिळेल. लेमन टी प्यायल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि आपण आजारांपासून दूर राहतो.

लेमन टी प्यायल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. या चहात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म आहेत. तसेच हा चहा एक नैसर्गिक अँटी-सेप्टिक देखील आहे. म्हणुनच हा चहा लोकांना सर्व रोग आणि संक्रमणांपासून दूर ठेवतो. व्यायामासोबत योग्य आहार ठेवला तर वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे सकाळी उठल्यावर व्यायाम करण्याआधी लेमन टी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच भूकेचेही प्रमाण नियंत्रित राहते.

रोगप्रतिकारक शक्ती चांगली नसेल, तर हवामान बदलल्यामुळे लोकांना त्रास होऊ लागतो. अशा लोकांना हिवाळ्यात ताप, सर्दी, खोकला येणे, घसा खवखवणे, छातीत श्लेष्मा, कफ यासारखे त्रास उद्भवू लागतात. यावर आले आणि लिंबू घातलेला चहा गुणकारी ठरतो. लिंबूयुक्त चहा शरीरातील व्हिटामिन सीची कमतरता पूर्ण करतो. यामुळे त्वचेच्या सर्व समस्यांपासून संरक्षण होते, तसेच त्वचा चमकदार बनते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Taking lemon tea helps boost the immune system)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.