AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नंदुरबार येथे समाज कल्याण वसतीगृहातील ४० ते ५० विद्यार्थ्यांना विषबाधा, तिघांची प्रकृती चिंताजनक

शहादा शहरातील समाज कल्याण विभागातील वसतीगृहातील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर ४० ते ५० विद्यार्थ्यांना मळमळणे आणि उलट्या-जुलाब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नंदुरबार येथे समाज कल्याण वसतीगृहातील ४० ते ५०  विद्यार्थ्यांना विषबाधा, तिघांची प्रकृती चिंताजनक
students of social welfare hostel in Nandurbar suffer from poisoning
| Updated on: Jul 12, 2026 | 11:21 AM
Share

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरातील समाज कल्याण विभागाच्या वसतीगृहातील ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांना भोजनानंतर पंधरा मिनिटांनी उलट्या, जुलाब यांचा त्रास होऊ लागल्याने खळबळ उडाली. या विद्यार्थ्यांची तिघा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शहादा शहरातील समाज कल्याण विभागातील वसतीगृहातील विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर ४० ते ५० विद्यार्थ्यांना मळमळणे आणि उलट्या-जुलाब झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शहादा शहरातील समाज कल्याण वस्तीगृहात ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांनी नेहमी प्रमाणे दुपारी डाळ भात, शेवगा, चपाती खाल्ल्यानंतर त्यांना पंधरा मिनिटांनी विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास जाणवू लागला.या विद्यार्थ्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. वसतीगृहातील ४० ते ५० विद्यार्थ्यांना अन्न विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यापैकी तिघा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

निष्कृष्ट दर्जाचे अन्न दिल्याचा आरोप

या अन्न विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर शहादा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले, मात्र काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. तहसीलदार संभाजी पाटील ,प्रांत अधिकारी दीपक गिरासे, शहादा पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले आहे. या वसतीगृहात ठेकेदार निष्कृष्ट अन्न देत असल्यामुळे या अगोदरही तक्रार केल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. वसतीगृहातील वॉर्डन आणि शिक्षक रुग्णालयात न आल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक