AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलींचे लैंगिक शोषण, 350 अश्लील व्हिडिओ, आरोपीकडून भररस्त्यात वाढदिवस साजरा, पोलिसांनी केक भरवला

Amravati Paratwada Molestation Case: अमरावतीमधील परतवाडा येथील मुलींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या अयानचा अजून एक करानामा समोर आला आहे. त्यावरून पोलिसांना लक्ष करण्यात आले आहे.

मुलींचे लैंगिक शोषण, 350 अश्लील व्हिडिओ, आरोपीकडून भररस्त्यात वाढदिवस साजरा, पोलिसांनी केक भरवला
अमरावती परतवाडा लैंगिक शोषणप्रकरणImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 17, 2026 | 11:26 AM
Share

Amravati Paratwada Molestation Case: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओप्रकरणातील आरोपी मोहम्मद अयाज मोहम्मद तनवीर हा अघ्या 19 वर्षांचा आहे. त्याच्यासोबत त्याच्या इतर आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. तर आरोपीने परतवाड्यातील एका हमरस्त्यावर त्याचा मध्यरात्री वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला केक भरवल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्यामुळे याप्रकरणात तपास निःपक्ष कसा होईल असा सवाल करण्यात येत आहे. त्याच्या वाढदिवसाला पोलिसांची हजेरी तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.

अयाजच्या वाढदिवसाला पोलीस का हजर?

परतवाडा येथील एका हमरस्त्यात हा वाढदिवस साजरा करण्यात आला. व्हिडिओ डिसेंबर 2025 मधील आहे. या व्हिडिओत त्याचे मित्र आणि गुन्ह्यातील आरोपी स्पष्ट दिसत आहेत. तर त्याचवेळी एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचारी सुद्धा याव्हिडिओत सहभागी झाल्याचे दिसते. पोलिसांनी वाहन थांबवले आणि ते वाढदिवसाच्या सोहळ्यात सहभागी झाले. त्यांनी आरोपीला केकही खाऊ घातल्याचे दिसत आहे. यामुळे आरोपीचे पोलिसांसोबत एकदम घनिष्ठ संबंध असल्याचे समोर येत आहे.

भररस्त्यात वाढदिवसाचा जल्लोष

व्हिडिओत आरोपी आयाज हा भररस्त्यात वाढदिवस साजरा करत असल्याचे दिसते. रस्त्याच्या मध्यभागी एक टेबल आणि त्यावर केक दिसतो. आरोपी केक कापतो. त्याचे मित्र टाळ्या वाजवतात. यावेळी आकाशात आतषबाजी करण्यात येते. मित्र आणि इतर लोक त्याला केक खाऊ घालतात. तर त्याचवेळी एक पोलीस त्याला केक खाऊ घालतो. तर इतर आरोपी पोलिसांना केक खाऊ घालताना दिसतात. भररस्त्यात वाढदिवस साजरा करण्याविषयी विचारणा करण्याऐवजी पोलिसच त्याला केक खाऊ घालत असल्याचे दिसते. त्यामुळे पोलिसांच्या एकूणच वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांची पोलिसांसोबत बैठक

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातील लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्या प्रकरणात वातावरण तापले आहे. उद्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, एसआयटीचे प्रमुख सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व अन्य महत्त्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत बारा वाजता बैठक घेणार आहेत. त्यानंतर परतवाडामध्ये देखील बावनकुळे भेट देतील.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...