AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा गाैप्यस्फोट, थेट म्हटले, सर्व मुद्दाम..

नाशिकचा भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठे खुलासे होत आहेत. प्रकरण अधिक चिघळताना दिसत आहेत. अंजली दमानिया यांनी यादरम्यानच राज्यात खळबळ उडवणारे दावे केल्याचे बघायला मिळत आहे. राज्यातील राजकारणात मोठे वादळ आले.

भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा गाैप्यस्फोट, थेट म्हटले, सर्व मुद्दाम..
Ashok Kharat
| Updated on: Apr 15, 2026 | 12:53 PM
Share

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे एका मागून एक काळे कारनामे पुढे येत आहेत. अशोक खरात याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. अनेक महिलांवर या खरातने लैगिंक अत्याचार केल्याचे पुढे आले. मात्र, महिला भोंदू विरोधात तक्रारी देण्याकरिता त्या तुलनेत पुढे येत नाहीत. एसआयटीकडून या प्रकरणात तपास सुरू आहे. रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक राज्यातील बडे नेते खरातच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट होत आहे. यासोबतच काही फोटोही पुढे आले. काही वर्षात लोकांची फसवणूक करत गडगंज पैसा खरातने कमावला. प्रत्येक गोष्टीचा तपास होत आहे. जसा जसा तपास पुढे जात आहे, तसे धक्कादायक खुलासे होत आहेत. काही व्हिडीओ देखील या प्रकरणातील पुढे आलीत. भोंदू अशोक खरात याच्यासोबतचे काही व्हिडीओ आणि फोटो पुढे आल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या अडचणीत वाढ झाली.

राज्य महिला आयोग अध्यक्षपद आणि एनसीपीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचाही रुपाली चाकणकर यांना राजीनामा द्यावा लागला. रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात मोठा फोन संवाद होत असल्याचेही पुढे आले. यादरम्यानच अंजली दमानिया यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आली. अंजली दमानिया यांनी काही गंभीर प्रश्नही उपस्थित केले.

रुपाली चाकणकर यांनी म्हटले की, कल्पना खरातवर पाळत ठेवणं आवश्यक होतं. हे मुद्दाम केलं का वाटतं. त्या दुसरीकडे जाऊन बेल अॅप्लिकेशन करत आहे. त्यांची अटक होऊ नये आणि चौकशी होऊ नये असं वाटत आहे. देशमुख प्रकरणात कृष्णा आंधळे गायब आहे. तसेच त्या गायब आहेत. राजकारणी अटकेत येऊ नये म्हणून त्यांना अटक केली नाही का

अजित पवार भानामतीबद्दल बोलताना अंजली दमानिया यांनी म्हटले, मी कुणाशीही इंडिकेशन देत नाही. ते मीडियाने ठरवावं. मला त्यावर बोलायचं नाही. समता पतसंस्थेत सहा ट्रँजेक्शन 34 सेकंदात झाली. किती रुपयांची झाली त्याची चौकशी करा. माहितीनुसार 27 ते 29 या तीन दिवसात 5 कोटी 33 लाख रुपयांचे ट्रँजेक्शन झाले. म्हणजे ज्या दिवशी अजित पवार गेले त्या दिवशी ५ कोटी 33 लाखांचे ट्रँजेक्शन झाले. तीन दिवसात. 30 आणि 31 जे झाले त्या छोट्या होत्या. तीन दिवसात 5 कोटी 33 लाखाच्या झाल्या. त्या कुणाच्या झाल्या. कुणाकडून कुठून झाल्या. ईओडब्ल्यूने अजून चौकशी का केली नाही. ईडीच्या अंतर्गत येत नाही. इकॉनॉमिक्स ऑफेन्स विंगने याची चौकशी करावी.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...