AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल, मोजक्या शब्दात घेतला समाचार

CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल केलाय. मुख्यमंत्र्यांनी मोजक्या शब्दात विरोधतकांचा समाचार घेतला.

CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल, मोजक्या शब्दात घेतला समाचार
devendra fadnavis newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 02, 2026 | 1:20 PM
Share

अभिजीत दिपके यांनी केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात शिवाजी पार्कात मोठं आंदोलन केलं जाणार असल्याची माहिती आहे.  कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विरोधकांनी पाठिंबा दिला आहे. दिल्लीतही डावे, आम आदमी पक्षाने निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन पुकारलं आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात वातावरण तापल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव वाढण्याची शक्यता आहे.या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आंदोलनावरून कॉक्रोच जनता पार्टीवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता धारावी प्रकल्पाचा आढावा घेणार आहे. या प्रकल्पाचा आढावा घेण्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणनवीस यांनी टीका केली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘मी आधीच सांगू इच्छित आहे की, आता पर्दाफाश झाला आहे. तिन्ही आयुक्तांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर त्यांच्या फेक नॅरेटिव्हचा फुगा फुटला आहे. तरीही नॅरेटिव्ह रेटण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु त्याना फेक नॅरेटिव्हमध्ये यश मिळणार नाही’.

धारावी पुनर्विकास प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले. त्याआधी फडणवीस म्हणाले, ‘या प्रकल्पाची रियल टाइम माहिती इथे आहे. धारावीचा इतिहास आणि आजचा इतिहास कसा आहे. आज लोक कसे राहत आहे, याची माहिती इथे मिळेल. एक झोपडपट्टी असली, तरी आर्थिक इंजिन आहे. धारावीतील कुंभारवाडा, प्लास्टिकचे उद्योग असतील. खाद्यउद्योग, चामड्याचे उद्योगाचे काम येथे चालते. या भागात एक मोठी अर्थव्यवस्था चालते. हे सर्व उद्याच्या धारावीत कसं असणार, हे इथे पाहायला मिळणार आहे. त्याचा लेआऊट कळणार आहे. जीवन कसं बदलणार, चांगल्या जागेत कसा उद्योग करता येणार, चांगले हॉस्पिटल, धार्मिक स्थळे या बाबी दिसतील. लोकांना मिळणारे सॅम्पल घरे पाहायला मिळतील. या प्रकल्पात नेमकं काय होणार, याचे उत्तर इथे मिळेल. मी या उपक्रमाचं स्वागत करतो’.

Follow Us
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद