AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EXCLUSIVE मीच देव म्हटलं नाही, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांचं स्पष्टीकरण

सोलापूर: माझ्या भाषणाची क्लिप अर्धवट व्हायरल करण्यात आली असून, त्यात माझ्या वक्त्यव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असा दावा सोलापुरातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांनी  टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत केला. मी देव आहे, आपणही देव आहे, चराचरात देव आहे म्हटले होते. मात्र मी देव आहे इतकाच व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. आधी आपल्याशी काही एक संबंध […]

EXCLUSIVE मीच देव म्हटलं नाही, डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांचं स्पष्टीकरण
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM
Share

सोलापूर: माझ्या भाषणाची क्लिप अर्धवट व्हायरल करण्यात आली असून, त्यात माझ्या वक्त्यव्याचा विपर्यास करण्यात आला आहे, असा दावा सोलापुरातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्यांनी  टीव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीत केला.

मी देव आहे, आपणही देव आहे, चराचरात देव आहे म्हटले होते. मात्र मी देव आहे इतकाच व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. आधी आपल्याशी काही एक संबंध नसताना आपलाच डान्स आहे म्हणून तो व्हायरल करण्यात आला. मात्र याबाबत मी कोणालाच काही म्हणणार नाही. शिवाय यावर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असं डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्यांनी म्हटलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे एक वक्तव्य दोन दिवसांपासून तुफान गाजत आहे. हे वक्तव्य ऐकल्यावर तुम्हाला ‘सेक्रेड गेम्स’मधील ‘गणेश गायतोंडे’ आठवल्याशिवाय राहणार नाही. सेक्रेड गेम्समध्ये ज्याप्रकारे गणेश गायतोंडे ‘अपुनिच भगवान है’ असे म्हणतो, त्याप्रमाणे भाजपचे सोलापुरातील उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी म्हणतात, ‘कुठेही देवदर्शनाला जा, तुम्हाल देव भेटणारच नाही, कारण मीच देव आहे’.

‘अपुनिच भगवान है’… सोलापुरात भाजपचा ‘गणेश गायतोंडे’    

कुठेही देवदर्शनला जाऊ नका, करण मीच देव आहे, असा दावा डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केला आहे. तशी त्यांची व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली.

VIDEO:

संबंधित बातम्या

‘अपुनिच भगवान है’… सोलापुरात भाजपचा ‘गणेश गायतोंडे’    

सोलापुरात प्रकाश आंबेडकरांचे पारडे जड, बसप पाठोपाठ माकपचाही पाठिंबा  

सोलापुरातील उमेदवार महास्वामींची संपत्ती केवळ 9 रुपये, मात्र कर्ज तब्बल…  

सुशीलकुमारांच्या ‘दगडू’ तर जयसिद्धेश्वरांच्या ‘नुरन्दय्या’ नावाला अपक्ष उमेदवाराचा आक्षेप  

55 मठ, 9 गुरुकुल, 200 एकर जमीन, शांतीगिरी महाराज लोकसभेच्या रिंगणात 

Follow Us
ओमराजेंसह सर्व फुटरी खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटरी खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!.

Rahul Gandhi Demands : मोदी माफी मागा, राहुल गांधींनी पुन्हा दंड थोपडले, केल्या 3 सर्वात मोठ्या मागण्या!

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

Rahul Gandhi : मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, हाय कोर्टातूत आता मोठा आदेश

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम.

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार.

Surya Gochar : या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार