AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मनसेच्या बड्या नेत्याच्या भावाची ईडीकडून 10 तास चौकशी, नेमकं प्रकरण काय?

मोठी बातमी समोर येत आहे मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील याचे भाऊ विनोद पाटील यांची ईडी कडून तब्बल 10 तास चौकशी करण्यात आली आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली.

मोठी बातमी! मनसेच्या बड्या नेत्याच्या भावाची ईडीकडून 10 तास चौकशी, नेमकं प्रकरण काय?
प्रातिनिधिक छायाचित्र Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 12, 2025 | 10:01 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, मनसेचे नेते आणि माजी आमदार राजू पाटील याचे भाऊ विनोद पाटील यांची ईडीकडून तब्बल 10 तास झाली चौकशी करण्यात आली आहे.  सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विनोद पाटील यांची चौकशी सुरू होती. दरम्यान पुन्हा एकदा आणखी ईडीकडून विनोद पाटील यांची चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. विनोद पाटील यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. लोढा ग्रुपचे विश्वस्त फसवणूक प्रकरणात ही चौकशी करण्यात आली आहे.

लोढा गृपचे माजी संचालक राजेंद्र लोढा आणि विनोद पाटील यांच्यासह  दहा जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल होता, या प्रकरणाची मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे, त्यानंतर आता या प्रकरणात इडीची एन्ट्री झाली असून, आज विनोद पाटील यांची इडीकडून देखील चौकशी करण्यात आली आहे. विनोद पाटील यांची इडीकडून आज तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली, दरम्यान पुन्हा एकदा इडीकडून विनोद पाटील यांची चौकशी होणार असून, त्यासाठी त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलावण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? 

लोढा ग्रुपचे विश्वस्त फसवणूक प्रकरणात ही चौकशी करण्यात आली आहे.  लोढा गृपचे माजी संचालक राजेंद्र लोढा आणि विनोद पाटील यांच्यासह  दहा जणांवर या प्रकरणात गुन्हा दाखल होता, मुंबई आर्थिक गुन्हे शाखेनंतर आता इडीकडून देखील चौकशी सुरू झाली आहे. राजेंद्र लोढा यांनी केलेल्या जमीन आणि टीडीआर आर्थिक गैरव्यवहाराबाबत ही चौकशी सुरू आहे.  लोढा ग्रुपचे विश्वस्त यांचा विश्वासघात आणि फसवणूक प्रकरणी राजेंद्र लोढा यांच्या नंतर आता विनोद पाटील यांचा देखील समांतर तपास ईडीकडे आला आहे. ईडीचं पथक विनोद पाटील यांचा जबाब घेऊन मुंबईलाच्या दिशेनं रवाना झालं आहे. दरम्यान आता या प्रकरणात विनोद पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यात आहे. त्यांची पुन्हा एकदा इडीकडून चौकशी होणार आहे.

Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...