AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत मोठी खळबळ! 5 नामांकित क्लब्सचे परवाने रद्द, तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर…काय घडलं?

मुंबई हे असं शहर आहे, जिथं नेहमीच काहीतरी घडत असतं. या शहरात कल्ब, डिस्को, मॉल असं बरंच काहीबाही आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत तब्बल 5 नामांकित कल्बचे परवानेच थेट निलंबित करण्यात आले आहेत.

मुंबईत मोठी खळबळ! 5 नामांकित क्लब्सचे परवाने रद्द, तुकाराम मुंढेंच्या आदेशानंतर...काय घडलं?
mumbai club license suspendedImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 28, 2026 | 7:39 PM
Share

Mumbai Club License Suspended : मुंबई हे असं शहर आहे, जिथं नेहमीच काहीतरी घडत असतं. या शहरात कल्ब, डिस्को, मॉल असं बरंच काहीबाही आहे. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत तब्बल 5 नामांकित कल्बचे परवानेच थेट निलंबित करण्यात आले आहेत. राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने ज्या क्लबचा परवाना  रद्द केला आहे. या कारवाईमध्ये मुंबईच्या क्लब तसेच हॉटेल व्यवसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ज्या पाच क्लबवर कारवाई करण्यात आली आहे, त्यांची नावेदेखील समोर आली आहेत.

नेमकी कोणत्या क्लबवर कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील ५ नामांकित क्लब्सचे FSSAI परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अन्न व सुरक्षा विभागाच्या तपासणीत या कब्लबमध्ये स्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याचे आढळले.  अन्न व औषध प्रशासनाने अचानक धडक कारवाई केली. या कारवाईमधून हे सत्य समोर आले आहे. क्लास वन अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन(FDA) विभागाचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यव्यापी विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. या मोहिमेत दूध व दुग्धजन्य पदार्थांबाबत नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याची तपासणी केली जात आहे. याच तपासणीत या पाच क्लबमध्ये नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे समोर आले आहे. द अपर्ना जुहू जिमखाना, एमआयजी क३िकेट क्लब, वांद्रे पूर्व, द क्रिकेट क्लब ऑफ इंडिया लिमिटेड, द विलिंग्टन स्पोर्ट क्लब, आरके जुहू जीमखाना या पाच क्लबचा यात समावेश आहे.

पालघरमध्य  उपहारगृहाचा परवाना रद्द

दुसरीकडे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपहारगृहावर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान उपहारगृहात एक्सपायर झालेला अन्नसाठा आढळून आला. तसेच अन्न हाताळणी, साठवणूक आणि परिसरातील स्वच्छता नियमांनुसार नसल्याचे निदर्शनास आल्याने एफडीएने उपहारगृहाचा परवाना रद्द केला आहे. या कारवाईमुळेही एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणांमध्ये काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच
ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल!
BRICS Summit 2026 | ब्रिक्स परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान भारतात दाखल! आज पंतप्रधान मोदींसोबत काय होणार चर्चा?
KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
KDMC Doctor Marhan Case | KDMC शिवसेना नगरसेवकाकडून डॉक्टरांना मारहार प्रकरणी सुनावणीत काय घडलं?
वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
Washim Soyabean Farmer Issue | वाशिममध्ये पावसाअभावी खरीप पिकांची अवस्था बिकट
ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Nana Patole On OBC | ओबीसींना ओपनमध्ये टाकण्याचा डाव सुरू! नाना पटोलेंचा गंभीर आरोप; राज्यपालांच्या भेटीनंतर राजकारण तापलं