AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझं वय किती? पंकजा मुंडेंचा थेट व्यासपीठावरूनच प्रश्न अन्…, नेमकं काय घडलं?

पंकजा मुंडे यांनी व्यसपीठावरून थेट माझं वय किती? असा प्रश्न विचारला, त्यावर मिळालेल्या उत्तरानंतर मला कोणी तुमचं वय 57 आहे असं म्हटलं तरी फरक पडत नाही, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

माझं वय किती? पंकजा मुंडेंचा थेट व्यासपीठावरूनच प्रश्न अन्..., नेमकं काय घडलं?
पंकजा मुंडे Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2025 | 6:19 PM
Share

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी बोलत असताना थेट व्यासपीठावरूनच माझ वय किती आहे? अशा प्रश्न विचारला आहे. ऑपरेशन करून पेशंट वाचवायचा आहे. या अगोदर माझ्यापेक्षा सीनियर लोक होते. माझं वय किती आहे? व्यासपीठावर एका व्यक्तीने 46 वर्ष तर पीएने 47 वर्ष  असं त्यावर उत्तर दिलं. दरम्यान त्यावर पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की 57 म्हणलं तरी मला काही होत नाही. मानसिक दृष्ट्या मी 60 वर्षांची आहे. राजकारणामध्ये पुढे गेले आहे. ज्युनियर लोक आले आहेत. दर तीन महिन्याला मी बीड नगरपालिकेची बैठक घेणार आहे. चांगला निधी आणून चांगला निधी खर्च करून, क्वालिटीचे कामे करू असं अश्वासन यावेळी पंकजा मुंडे यांनी दिलं आहे.

दरम्यान  मी बीड जिल्ह्याची अजन्म पालक आहे,  पालकमंत्री जालन्याची असले तरी मंत्री म्हणून मी बीड जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार आहे. अधिकाऱ्यांना कामाला लावणार आहे. असंही यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे,  मुंडे यांच्या या वक्तव्यामुळे चर्चेला उधाण आलं असून, पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री होण्याची मनातली इच्छा प्रगट केली आहे का? अस सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. सध्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे अजित पवार यांच्याकडे आहे, त्यामुळे पंकजा मुंडे यांनी एन निवडणुकीत असं व्यक्तव्य केल्यामुळे  बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेत पंकजा मुंडे या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की बीड जिल्ह्याची मी संपर्क मंत्री आहे. बीड जिल्ह्याची मी पालक आहे. पालकमंत्री मी जालन्याची आहे. बीड जिल्ह्याची आजन्म पालक आहे. मंत्री म्हणून मी प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार आहे. अधिकाऱ्यांना कामाला लावणार आहे. नगराध्यक्षांना संरक्षण देणार आहे, असंही यावेळी पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली.

आधी राजीनामा घ्या, मगच चर्चा; विरोधकांनी संसद दणाणून सोडली

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट...

तमाशा आता सुरु झाला आहे, बांगलादेशासारखे.. दिल्लीतील आंदोलनातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, तरुणाने थेट..

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा.

पनवेलचं फार्महाऊस माझं नाही तर..; खुद्द सलमान खाननेच केला खुलासा

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?