AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना आईच्या अस्थींचं विसर्जन, ना दहावं, ना तेरावं, ना गोड जेवण… IAS तुकाराम मुंढे यांचा कर्मकांडाला फाटा

IAS Tukaram Mundhe : राज्यातील धडाकेबाज आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे हे नेहमीच चर्चेत असतात. अलिकडे त्यांच्या आईचे निधन झाले, या निधनानंतर त्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Apr 06, 2026 | 4:42 PM
Share
राज्यभरात नेहमी चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई मुंढे यांचे निधन झाले. यानंतर तुकाराम मुंढे यांनी आईचे विधी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यभरात नेहमी चर्चेत असलेले आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई मुंढे यांचे निधन झाले. यानंतर तुकाराम मुंढे यांनी आईचे विधी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

1 / 5
तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई मुंढे यांच्या निधनानंतर परंपरेप्रमाणे नदीमध्ये अस्थी विसर्जन न करता तुकाराम मुंढे व अशोक मुंढे यांनी दारामध्ये एक वडाचे झाड लावत तिखे अस्थी विसर्जित केल्या.

तुकाराम मुंढे यांच्या आई आसराबाई मुंढे यांच्या निधनानंतर परंपरेप्रमाणे नदीमध्ये अस्थी विसर्जन न करता तुकाराम मुंढे व अशोक मुंढे यांनी दारामध्ये एक वडाचे झाड लावत तिखे अस्थी विसर्जित केल्या.

2 / 5
तुकाराम मुंढे यांनी आता दहावा, तेरावा व गोड जेवण असे कोणतेही विधी होणार नाहीत असे जाहीर करत कर्मकांडाला फाटा दिला आहे. त्यामुळे आता मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयाची चर्चा होत आहे.

तुकाराम मुंढे यांनी आता दहावा, तेरावा व गोड जेवण असे कोणतेही विधी होणार नाहीत असे जाहीर करत कर्मकांडाला फाटा दिला आहे. त्यामुळे आता मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयाची चर्चा होत आहे.

3 / 5
तुकाराम मुंढे यांनी म्हटले की, 'मला माझ्या आईचा पाठिंबा नेहमीच मिळत आला. तिचं नेहमीच म्हणणं असायचं की, जी जबाबदारी किंवा भूमिका दिली जाईल, ती प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित पार पाडावी. पूर्वी आम्ही बदल्यांच्या विषयावर चर्चा करायचो, पण आता त्यावर बोलणं थांबवलं होतं, कारण तो पूर्णपणे शासनाचा अधिकार आहे.

4 / 5
'निसर्ग हाच या सृष्टीचा निर्माता आणि सर्वश्रेष्ठ शक्ती आहे. त्याचे रक्षण, संवर्धन आणि सन्मान करणे हीच खरी भक्ती आणि खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे.' या विचारातून प्रेरित होऊन आम्ही आईच्या अस्थींचे पारंपरिक पद्धतीने नदीत विसर्जन न करता, त्या शेतात वृक्षारोपणासह विसर्जित केल्या आहेत, असे तुकाराम मुंढे यांनी म्हटलं आहे.

5 / 5
Follow Us
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत....
Sanjay Raut : सुप्रीम कोर्टाची माफी मागतो, पण आम्हाला न्याय हवा, संजय राऊत स्पष्टच म्हणाले....