VIDEO | सरकारच्या निर्बंधांविरोधात इचलकरंजीत व्यापारी आक्रमक, थेट दुकाने उघडली

इचलकरंजी शहरातील नगरपालिकेचे पथक दुकान बंद करण्यासाठी आले असता अनेक व्यापारी आणि दुकानदारांमध्ये वादावादीचे प्रकार पाहायला मिळाले.(Ichalkaranji Businessman get aggressive opened shops disobey government rules)

VIDEO | सरकारच्या निर्बंधांविरोधात इचलकरंजीत व्यापारी आक्रमक, थेट दुकाने उघडली
Ichalkaranji shops open
Follow us
| Updated on: Jun 28, 2021 | 12:59 PM

इचलकरंजी : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. महाराष्ट्रात अनलॉक केल्यानंतर अनेक जिल्ह्यात पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. याशिवाय कोरोनाच्या डेल्टा प्लस या व्हेरिएंट्सचा धोका वाढताना दिसत आहे. यामुळे प्रशासन आणि सरकार पुन्हा एकदा बॅकफूटवर आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेत दुकान उघडण्याचा निर्णय घेतला आहे. (Ichalkaranji Businessman get aggressive opened shops disobey government rules)

व्यापाऱ्यांची एकजूट

इचलकरंजी शहरामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये गेल्या अडीच महिन्यांपासून सर्व व्यवहार बंद आहेत. मात्र काही व्यवसायिक यांना सरकारने दुकान उघडण्यास परवानगी दिली आहे. तर काही दुकानांना बंदी घातली आहे. त्यामुळे काही व्यापाऱ्यांनी आज एकजूट होऊन आज शहरातील दुकाने उघडली आहे.

इचलकरंजीत तणावाचे वातावरण

यावेळी शहरातील नगरपालिकेचे पथक दुकान बंद करण्यासाठी आले असता अनेक व्यापारी आणि दुकानदारांमध्ये वादावादीचे प्रकार पाहायला मिळाले. यामुळे काही काळ इचलकरंजीत तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. इचलकरंजी शहरातील व्यापाऱ्यांनी अनेक दुकाने उघडली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून दुकान बंद आहे. त्यामुळे आता आम्ही काय खायचे? बँकेचे हप्ते कसे फेडायचे? मुलांचे शिक्षण कसे करायचे, असा सवाल उपस्थित केला आहे.

पाहा व्हिडीओ : 

(Ichalkaranji Businessman get aggressive opened shops disobey government rules)

संबंधित बातम्या : 

नवी मुंबईत नवे निर्बंध, दुकाने दुपारी 4 वाजेपर्यंतच सुरु राहणार, जाणून घ्या काय सुरु काय बंद?

VIDEO | नोकरी वाचवण्यासाठी बेकायदेशीर प्रवास, टीसीने पकडलेल्या इंजिनिअर तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

महामारीतल्या या गर्दीचं करायचं तरी काय? मुंबईपासून काही अंतरावर असलेल्या धबधब्यावर जल्लोष

Non Stop LIVE Update
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?
पवारांना अस्वस्थ वाटत असल्याने कार्यक्रम रद्द, डॉक्टरांचा सल्ला काय?.
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ
100 % नाराजी दूर... बावनकुळेंच्या भेटीनंतर दिनकर पाटलांची गोडसेंना साथ.
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात
नाटक फ्लॉप गेलं तर लोकं पुन्हा ते..., फडणवीसांचा अमोल कोल्हेंवर घणाघात.
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
ठाकरेंनी माझ्यासोबत गद्दारी केली; नाराज नेत्याचा शिंदे गटात प्रवेश.
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र
बारामतीतील मतदानाच्या एकदिवस आधी सुप्रिया सुळेंचं निवडणूक आयोगाला पत्र.
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.