LIVE: विलेपार्ले स्टेशनबाहेरील लाभश्री विला इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Important News of The Day, LIVE: विलेपार्ले स्टेशनबाहेरील लाभश्री विला इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग
Important News of The Day, LIVE: विलेपार्ले स्टेशनबाहेरील लाभश्री विला इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग

विलेपार्ले स्टेशनबाहेर भीषण आग

विलेपार्ले स्टेशनबाहेर भीषण आग, लाभश्री विला इमारतीच्या 13 व्या मजल्यावर आग, विलेपार्लेच्या बजाज रोडवरील घटना, अग्निशमन दलाच्या 7ते 8 गाड्या दाखल, अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु

22/12/2019,7:49PM
Important News of The Day, LIVE: विलेपार्ले स्टेशनबाहेरील लाभश्री विला इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग

INDvsWI : भारताला विजयासाठी 316 धावांची गरज

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज अखेरचा वनडे सामना, पूरन आणि पोलार्डची फटकेबाजी, वेस्ट इंडिजची 315 धावांपर्यंत मजल भारताला विजयासाठी 316 धावांची गरज

22/12/2019,5:46PM
Important News of The Day, LIVE: विलेपार्ले स्टेशनबाहेरील लाभश्री विला इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख-संपर्कप्रमुखांची बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी (22 डिसेंबर) जिल्हाप्रमुख-संपर्कप्रमुखांची बैठक, शिवसेना भवनात दुपारी बैठक होणार, मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिलीच पदाधिकाऱ्यांची बैठक

22/12/2019,2:42PM
Important News of The Day, LIVE: विलेपार्ले स्टेशनबाहेरील लाभश्री विला इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग

CAA आणि NRC विरोधात विक्रोळीत आंदोलन

CAA आणि NRC विरोधात विक्रोळीतील पार्कसाईट येथे आंदोलन, मैदानातील सभास्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त, हजारोंचा संख्येत आदोलकांची उपस्थिती, मुस्लिम संघटनांसह इतर अनेक संघटनांचा सहभाग, तिरंग्यासह आणि CAA-NRC विरोधातील फलकांचा वापर, मोदी सरकारविरोधातही घोषणाबाजी

22/12/2019,2:36PM
Important News of The Day, LIVE: विलेपार्ले स्टेशनबाहेरील लाभश्री विला इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग

नागपूरमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ रॅली

22/12/2019,10:24AM
Important News of The Day, LIVE: विलेपार्ले स्टेशनबाहेरील लाभश्री विला इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग

कॅब आणि सीएएच्या समर्थनात घाटकोपरमध्ये विराट मोर्चा

कॅब आणि सीएएच्या समर्थनात घाटकोपरमध्ये विराट मोर्चा, अखिल घाटकोपर सिटिझन्स जनसंसदच्या बॅनरखाली मुक मोर्चा, घोषणाबाजी करून आंदोलनाला सुरुवात

22/12/2019,10:02AM
Important News of The Day, LIVE: विलेपार्ले स्टेशनबाहेरील लाभश्री विला इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग

बिबट्याच्या हल्ल्यात म्हशीचा जागीच मृत्यू

बिबट्याच्या हल्ल्यात म्हशीचा जागीच मृत्यू, मुरबाड तालुक्यातील खुटल बारागाव येथील घटना, हल्ल्याची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी, परिसरात भीतीचे वातावरण

22/12/2019,10:01AM
Important News of The Day, LIVE: विलेपार्ले स्टेशनबाहेरील लाभश्री विला इमारतीच्या 13 व्या मजल्यावर भीषण आग

संभाजी भिडेंचा जालन्यातील नियोजित कार्यक्रम रद्द

शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांचा जालन्यातील नियोजित कार्यक्रम रद्द, व्यक्तिगत कारणावरुन निर्णय, 32 मन सुवर्ण सिंहासन सुरक्षा योजना आणि 8 ते 11 जानेवारीला होणाऱ्या गडकोट मोहीम या विषयावर मार्गदर्शन करणार होते

22/12/2019,9:50AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *