AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॉन्सूनबाबत मोठी गुड न्यूज, उद्याच.. भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह…

राज्यातील हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. मॉन्सून लवकरच राज्यात दाखल होईल. केरळमध्ये उद्यापर्यंत मॉन्सून येईल. त्यानंतर पुढे सरकेल. राज्यात सध्या मॉन्सून दाखल होण्यापूर्वीच अवकाळी पावसाने थैमान घातले.

मॉन्सूनबाबत मोठी गुड न्यूज, उद्याच.. भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह...
heavy rain
| Updated on: Jun 03, 2026 | 7:14 AM
Share

उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला. राज्यातील अनेक भागात पाऊस सुरू आहे. उद्या मॉन्सून केरळमध्ये दाखल होईल. केरळनंतर हळूहळू मॉन्सून पुढे सरकताना दिसेल. मराठवाडा, कोकण या भागात मॉन्सून दाखल होण्यापूर्वीच पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. आज राज्यातील अनेक भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. ब्रह्यपुरी येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. ब्रह्यपुरी येथे 43.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जळगाव, धुळे, परभणी, मालेगाव, गोदिंया, अमरावती येथे 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मॉन्सून लक्षव्दीप बेट, कोमोरिन, अरबी समुद्रातून वाटचाल पुढे करत आहे. राज्यातही आता लवकरच मॉन्सून दाखल होईल. मॉन्सूनच्या पावसाची वाट शेतकरी बघत आहेत. वेळेवरच मॉन्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या अवकाळी पावसाने थैमान घातल्याचे बघायला मिळतंय.

बारामती तालुक्यात झालेल्या पूर्व मौसमी पाऊस आणि वादळी वाऱ्याने शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूर्व मौसमी पावसानं एका महिलेचा बळी घेतल्याची घटना घडलीय. बारामती तालुक्यातील माळवाडी गावात ही घटना घडली आहे. माळवाडी गावातील महिलेचा यात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून एक महिला किरकोळ जखमी झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

इगतपुरीसह तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी. विशेषतः पूर्व भागातील बेलगाव तऱ्हाळे, धामणगाव, टाकेद, खेड, धामणी, समनेरा, साकुर भरवीर, पिंपळगाव डुकरा, आधारवड, वासळी आदी ठिकाणी विजेचा गडगडाटासह, मुसळधार पाऊस. उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.

अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. काही ठिकाणी गारपिटही झाली. विदर्भात या वर्षी पाऊस कमी प्रमाणात राहणार असल्याचा अंदाज आहे. 92 ते 94 टक्के पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जुलै ऑगस्ट महिन्यात अलनिनोचा प्रभाव मोठ्या प्रमाणात राहणार असल्याने पावसाचे प्रमाण कमी राहणार. विदर्भात मान्सून 10 ते 15 जून पर्यंत येण्याचा अंदाज आहे.

Follow Us
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा