Maharashtra News Live Update : गरज पडल्यास आणखी निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील – टोपे

Maharashtra News And Omicron Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या

Maharashtra News Live Update : गरज पडल्यास आणखी निर्बंध लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील - टोपे
Breaking
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 09, 2022 | 12:57 AM

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोमिक्रॉनचे (Omicron) संकटही आणखी गडद होताना दिसतेय. राज्यातील अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर दुसरीकडे राज्यातील राजकीय वातावरणदेखील तापलेले आहे. जिल्हा बँकेच्या (District Bank Election) निवडणुका सुरु आहेत. यामुळे जिल्हा पातळीवरच्या राजकारणालाही रंग चाढलाय. या सर्व घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स फक्त टीव्ही 9 मराठीवर…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें