Maharashtra Corona Update | राज्यात 2,361 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 70 हजारांच्या पार

राज्यात आज 76 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या 2,362 इतकी झाली आहे.

Maharashtra Corona Update | राज्यात 2,361 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 70 हजारांच्या पार
Follow us
| Updated on: Jun 02, 2020 | 12:12 AM

मुंबई : राज्यात आज कोरोनाचे 2 हजार 361 नवे रुग्ण (COVID-19 Patients Update) आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 70 हजार 13 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 76 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दिवसभरात 779 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 30 हजार 108 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 37 हजार 534 रुग्णांवर उपचार सुरु (COVID-19 Patients Update) आहेत.

राज्यात आज 76 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या 2,362 इतकी झाली आहे.

आज झालेल्या 76 मृत्यूपैकी कुठे किती मृत्यू?

  • मुंबई – 40
  • मीरा भाईंदर – 6
  • नवी मुंबई – 6
  • वसई विरार – 3
  • रायगड – 2
  • कल्याण-डोंबिवली – 2
  • ठाणे – 1
  • नाशिक – 1
  • पुणे – 8
  • पिंपरी-चिंचवड – 1
  • औरंगाबाद – 3
  • जालना – 1
  • बीड – 1
  • नागपूर – 1

मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 41 हजार 099 वर

मुंबईत दिवसभरात 1413 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 41 हजार 099 वर पोहोचली आहे. आज मुंबईत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 1 हजार 319 वर पोहोचली आहे. (COVID-19 Patients Update)

राज्यातील रुग्ण दुपटीचा वेग 17 दिवसांवर

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात 11.7 दिवस होता, तो आता 17.5 दिवस झाला आहे. तर देशाचा रुग्ण दुपटीचा वेग 15.7 दिवस इतका झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही 43 टक्क्यांवर गेले आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.37 टक्क्यांवर आला आहे. ही एक दिलासादायक बाब आहे. सध्या राज्यात 5 लाख 57 हजार 552 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 36 हजार 189 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत .

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

COVID-19 Patients Update

संबंधित बातम्या :

Dhule Corona | धुळे शहरात सक्तीची संचारबंदी, कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे प्रशासनाचा निर्णय

गोरेगाव फिल्मसिटी काम, मुंबई-नागपूर विमानाने प्रवास, चंद्रपुरात पोहोचलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

कोल्हापुरातील पाच तालुक्यात 50 हून अधिक कोरोनाबाधित, कोणत्या तालुक्यात किती?

नाशिकमध्ये कोरोनाचा विळखा वाढता, जिल्ह्यात आता 147 कंटेन्मेंट झोन

Non Stop LIVE Update
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.