भाजपच्या आमदारानेच क्लिप बाहेर आणली, एवढं कोण लाडात आलं? संजय राऊत यांच्या दाव्याने मोठी खळबळ
मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटी रुपये दिल्या घेतल्याची एक क्लिप महाराष्ट्राला ऐकवली. या क्लिपमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. भाजपच्या विधान परिषदेच्या आमदारानेच ही क्लिप बाहेर आणली आहे, असा खळबळजनक दावा करतानाच क्लिप बाहेर आणणाऱ्याचा हेतू काय? एवढं कोण लाडात आलं होतं? असा सवाल संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना केला आहे.

Breaking News

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us