LIVE : मुंबईतील 20 पूल पावसाळा आधी बंद होणार

LIVE : मुंबईतील 20 पूल पावसाळा आधी बंद होणार

[svt-event title=”मुंबईतील 20 पूल पावसाळा आधी बंद होणार” date=”18/05/2019,9:24AM” class=”svt-cd-green” ] मुंबईतील 20 पूल पावसाळा आधी बंद होणार, रेल्वे अधिकारी, महापालिका अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्यातील बैठकीदरम्यान निर्णय, फूट ओव्हर आणि रेल्वे पूलाचा यात प्रामुख्याने समावेश [/svt-event]

[svt-event title=”मुंबई शहर 21 मे पासून अंधारात जाणार” date=”18/05/2019,9:17AM” class=”svt-cd-green” ] मुंबई शहर 21 मे पासून अंधारात जाणार, टाटा पॉवरकडून वीज पुरवठा खंडीत केला जाणार , बेस्टने टाटा पॉवर 561 कोटी रुपये थकवल्यामुळे टाटा पॉवरचा निर्णय, तातडीन पैसे न भरल्यास वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार, टाटा पॉवरकडून बेस्ट प्रशासनाला नोटीस [/svt-event]

[svt-event title=”पुण्यात रेल्वेला अपघात घडवण्याचा प्रयत्न” date=”18/05/2019,9:12AM” class=”svt-cd-green” ] पुण्यात रेल्वेला अपघात घडवण्याचा प्रयत्न, लोखंडी रॉडचे तुकडे रेल्वे ट्कवर टाकून अपघात घडवण्याचा प्रयत्न, रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली, आतापर्यंत 7 ते 8 वेळा अपघात घडवण्याचा प्रयत्न [/svt-event]

[svt-event title=”अकोला- वाशिम बायपास रोड वर राठी प्लायवूड कंपनीला भीषण आग” date=”18/05/2019,8:12AM” class=”svt-cd-green” ] अकोला- वाशिम बायपास रोड वर राठी प्लायवूड कंपनीला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र आगीमुळे कंपनीतील प्लायवूड जळून खाक, आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी, [/svt-event]

[svt-event title=”LIVE : दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी” date=”18/05/2019,8:09AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI