Monsoon Delay Explained: मान्सून कुठं थांबला… त्याचा मुक्काम का लांबला? केरळमसह देशात पाऊस लांबणार? अल निनो पाणी फेरणार?

Monsoon Delay Explained: मान्सूनपूर्व पावसाने कधीचीच राज्यासह देशात हजेरी लावली आहे. पण मान्सूनने त्याची मुक्कामाची वेळ चुकवली आहे. हवामान विभागाच्या दाव्यानुसार, केरळममध्ये उशीरा दाखल होणार आहे. केरळमपर्यंत का नाही पोहचला मान्सून? पाऊस खरंच लांबणार?

Monsoon Delay Explained: मान्सून कुठं थांबला... त्याचा मुक्काम का लांबला? केरळमसह देशात पाऊस लांबणार? अल निनो पाणी फेरणार?
मान्सून कुठं अडकला?
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 03, 2026 | 9:46 AM

Monsoon Delay Explained: राज्यासह देशात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईसह राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी लावली आहे. पण मान्सून अद्याप काही धडकला नाही. त्याने मुक्कामाची वेळ चुकवली. केरळम राज्यात अद्यापही मान्सून पोहचला नाही. दक्षिण-पश्चिम मान्सूनने पुन्हा एकदा मुक्कामाची वेळ चुकवली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) केरळम राज्यात 26 मे पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. मान्सून तसा 1 जून रोजी धडकतो. पण यंदा त्याला या तारखेचा विसर पडला आहे. आता नवीन तारखेनुसार मान्सून उद्या अथवा परवापर्यंत केरळम राज्यात पोहचू शकतो. तर काही हवामान तज्ज्ञानुसार मान्सून पोहचण्यास अजून वेळ लागू शकतो. यामागे अल निनोचे संकट मानल्या जात आहे. पण मान्सून पूर्व पावसाची धुवांधार बॅटिंग पाहता अल निनोचे संकट आताच घोंगावणार असे वाटत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. का होत आहे मान्सूनला उशीर? ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us