पाऊस
पाऊस ही एक हवामानविषयक घटना आहे. पाऊस पडणे ही एक नैसर्गिक घटना आहे, जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ढगांमधून पाण्याचे द्रव किंवा घन थेंबांच्या वर्षावमुळे उद्भवते. पाऊस पडला की जल प्राप्ती होते. पावसामुळे धरती हिरवीगार होते. सगळीकडे हिरवळ पसरते. नद्या, विहिरी तुडूंब भरतात.
वाशिम जिल्ह्यात पावसाची हजेरी
वाशिम जिल्ह्याच्या शिरपूर परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे, तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, ढगाळ वातावरणामुळे हरभारा पिकावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 15, 2026
- 2:15 am
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या 2 ते 3 दिवसापासून ढगाळ वातावरण आणि धुके पडत आहेत, काल संध्याकाळी येवला तालुक्यात काही भागात पावसाने हजेरी लावली तर आज सकाळच्या सुमारास चांदवड तालुक्यातील दह्याने परिसरात अवकाळी पाऊस झाला, अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 5, 2026
- 9:35 pm
IMD Weather Update : पुन्हा मोठं संकट, पुढील 72 तास धोक्याचे, पावसाचा हाय अलर्ट, महाराष्ट्रालाही मोठा इशारा
भारतीय हवामान विभागाकडून पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं असून, पुढील तीन ते चार दिवस पाऊस झोडपण्याची शक्यता आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Jan 1, 2026
- 9:36 pm
Cyclone Ditwah : पुढील 24 तास मोठ्या संकटाचे, IMD कडून पावसाचा रेड अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
चक्रीवादळ डिटवाहाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून काही राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Nov 30, 2025
- 9:37 pm
IMD Weather Update : पुढील 48 तास धोक्याचे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, हाय अलर्ट जारी
पुन्हा एकदा एक मोठं संकट निर्माण झालं आहे, भारतीय हवामान विभागाकडून देशातील अनेक राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राबाबत देखील मोठी बातमी आता समोर आली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Nov 30, 2025
- 2:58 pm
IMD Weather Update : प्रती तास 90 किमी वेगानं येतय मोठं संकट, या राज्यांना रेड अलर्ट, पुढील 48 तास अतिधोक्याचे
देशावर पुन्हा एकदा एक मोठं संकट घोघावत असून, टिटवाह चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून काही राज्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Nov 29, 2025
- 7:17 pm
Cyclone Ditwah : भारताच्या दिशेने कधीही न आलेलं सर्वात भीषण संकट, समुद्रातून वेगाने…मोठी अपडेट समोर!
सध्या श्रीलंकेत दितवाह नावाच्या चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. या वादळामळे 123 लोकांचे प्राण गेले आहेत. असे असतानाच आता भारतालाही मोठा इशारा देण्यात आला आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 29, 2025
- 3:23 pm
IMD Weather Update : देशावर मोठं संकट, 46 बळी घेणारं चक्रीवादळ भारताच्या दिशेनं, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
बंगालच्या उपसागरामध्ये डिटवाह नावाचं चक्रीवादळ तयार झालं आहे, या चक्रीवादळानं श्रीलंकेत चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता हे चक्रीवादळ भारताच्या दिशेनं सरकलं असून, आयएमडीकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Nov 28, 2025
- 4:57 pm
IMD Weather Update : पुन्हा पावसाचं मोठं संकट, पुढचे 5 दिवस धोक्याचे, हवामान विभागाचा हाय अलर्ट
चक्रीवादळ सेन्यारनंतर पुन्हा एकदा एक नवं चक्रीवादळ आता बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे, या चक्रीवादळ्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला असून, महाराष्ट्राबाबत देखील मोठी बातमी समोर आली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Nov 27, 2025
- 8:24 pm
Cyclone Senyar : ताशी 100 किमी वेगानं येतय प्रचंड मोठं संकट, उरले फक्त काही तास, IMD चा हाय अलर्ट, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
यावर्षी संपूर्ण देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, त्याचा मोठा फटका हा देशातील अनेक राज्यांना बसला , दरम्यान आता पुन्हा एकदा अनेक राज्यांना अवकाळीचा ताडाखा बसणार असून, हवामान विभागाकडून चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Nov 26, 2025
- 5:26 pm
Weather Update : पुढील 24 तास धोक्याचे, IMD चा हादरवणारा इशारा, महाराष्ट्राबाबत मोठी बातमी
हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे, काही राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, तर काही राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे, महाराष्ट्रालाही मोठा इशारा देण्यात आला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Nov 22, 2025
- 6:18 pm
IMD Weather Update : पुढील 48 तास धोक्याचे, अतिमुसळधार पावसाचं मोठं संकट, महाराष्ट्राबद्दल मोठी बातमी
मोठी बातमी समोर येत आहे, पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राबाबत मोठी बातमी समोर आली आहे. आयएमडीकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Nov 19, 2025
- 6:14 pm