AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्या दिवशीच हल्ला कसा? अचानक जमाव आला, आधी दगडफेक नंतर… महिलांचीही धरपकड, वांद्र्यात नेमकं काय घडलं?

मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाजवळ गरीबनगरात बुलडोझर कारवाई करण्यात आली. काल मोठा राडा झाला. काही काळ तणावाची स्थिती होती. त्यामध्येच आजही प्रशासनाकडून कारवाईला सुरूवात करण्यात आलीये.

दुसऱ्या दिवशीच हल्ला कसा? अचानक जमाव आला, आधी दगडफेक नंतर… महिलांचीही धरपकड, वांद्र्यात नेमकं काय घडलं?
Mumbai
| Updated on: May 21, 2026 | 8:09 AM
Share

मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाजवळ गरीबनगरात बुलडोझर कारवाई करण्यात आली. काल मोठा राडा आहे. काही काळ तणावाची स्थिती होती. वांद्र्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. काल पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्यावर थेट लाठीचार्ज केला. अनधिकृत बांधकाम विरोधात कारवाई सुरु असताना दगडफेकीत अनेक जण जखमी झाले होते. यादरम्यानच आज तिसऱ्या दिवशीही कारवाई सुरूच राहणार आहे. आज राहिलेल्या 40 टक्के इमारती पाडण्यात येणार आहेत. इतक्या मोठ्या विरोधानंतरही आज कारवाई सुरूच राहणार आहे. यादरम्यान शेकडो पोलिसांचा बंदोबस्त बघायला मिळतोय. अनधिकृत झोपड्या हटवण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहे.

काल काही लोकांनी पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. त्यानंतर आज पोलिस पूर्ण तयारीने आहेत. कारवाई सुरू असताना पोलिसांना टार्गेट करून दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी त्यांना समजवण्याचाही प्रयत्न केला. मात्र, दगडफेक सुरूच होती. पोलिसांनी लाठीचार्ज करून काहींना ताब्यात घेतले. या दगडफेकीत पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झालीत.

ही कारवाई सुरू असताना पहिल्या दिवशी व्यवस्थित कारवाई पार पडली. दुसऱ्या दिवशी अचानक मोठा जमाव आला. त्यांनी अगोदरच पोलिसांवर दगडफेक केली. या मोठ्या राड्यानंतरही आज कारवाई वांद्रे पूर्व स्टेशन परिसरात होत आहे. सकाळपासूनच या कारवाईला सुरूवात झाली.

बांद्रा भाभा रूग्णालयाकडून मिळालेल्या माहिती प्रमाणे एकूण 6 जखमी यांना भाभा रुग्णालयात आणला गेलं होतं

1 – विपुल विजयकुमार कदम M / 39 ( पोलिस ),घरी पाठविण्यात आला 2 – मनीष भीमराव बच्छाव M / 25 ( पोलिस ) घरी पाठविण्यात आला 3 – वैभव गीते M / 25 ( प्रदर्शनकारी , घरी पाठबिण्यात आला ). 4 – फिझान अनवाज खान M /22 ( प्रदर्शनकारी ,घरी पाठविण्यात आला ) 5 – ए .राशिद खान M/ 17 ( प्रदर्शनकारी ,घरी पाठविण्यात आला ) 6 – अन्सार अली बेग M /17 (प्रदर्शन कारी भर्ती असून प्रकृती स्थिर आहे )

त्याच बरोबर वि एन देसाई रुग्णालयात 4 पोलीस कर्मचारी यांना आणण्यात आला होता

1 – जितेंद्र कुमार सतेंद्र M /45 ( पोलीस , भर्ती ,प्रकृती स्थिर ) 2 .नवनाथ अण्णा मुदगल M /45 ( पोलीस ,घरी पाठविण्यात आला ). 3 – ओंकार दीपक कोळी M / 39 ( पोलीस ,घरी पाठविन्यात आला ). 4 .चंद्रकांत धाम्बले M /45 ( पोलीस ,घरी पाठविण्यात आला )

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ