AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat: तसले चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ…लिंगपिसाट खरातच्या मोबाईलमधील ते डर्टी सिक्रेट्स… अनेकांचे बुरखे टराटरा फाटणार

Ashok Kharat Molestation Case: नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. अशोक खरातचा मोबाईलमधून डिलेट केलेला डाटा आता पोलिसांच्या हाती लागला आहे. आता अनेकांचे पितळ उघडं पडणार आहे.

Ashok Kharat: तसले चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ...लिंगपिसाट खरातच्या मोबाईलमधील ते डर्टी सिक्रेट्स... अनेकांचे बुरखे टराटरा फाटणार
अशोक खरातच्या पापाचा घडा भरला Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 19, 2026 | 8:33 AM
Share

Ashok Kharat Molestation Case: नाशिकचा भोंदूबाबा इतरांना भविष्य सांगून गंडवायचा. महिलांचे शोषण करायचा. पण आता त्याचेच भविष्य त्याला सांगता येणार नाही अशी स्थिती आहे. त्याला आता मृत्यूची भीती सतावत आहे. त्याचा सहकारी जितेंद्र शेळके यांचा भीषण कार अपघातात पत्नीसह मृत्यू झाला. आता भोंदू खरातचा पाय अजून खोलात गेला आहे. त्याच्या मोबाईलमधील फोटो, चॅट्स आणि व्हिडिओ त्याने डिलिट केले होते. ते आता पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यामुळे याप्रकरणातील अनेकांचे बुरखे टराटरा फाटणार आहेत. आतापर्यंत याप्रकरणाशी आपला संबंध नाही असे म्हणणाऱ्यांना मोठा दणका बसणार आहे.

मोबाईलमधील डर्टी सिक्रेट्स बाहेर

भोंदू अशोक खरात याच्यासह आता अनेकांचा पाय आणखी खोलात जाणार आहे. खरातच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेटस समोर येण्याची शक्यता आहे. खरातचा डिलीट मोबाईल डाटा रिकव्हर झाला आहे. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाने खरातच्या मोबाईलमधील सर्व गोष्टी बाहेर आल्या आहेत. खरातने पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मोबाइलमधील अनेक चॅट्स, फोटो आणि व्हिडीओ, फोन नंबर डिलिट केले होते. फॉरेन्सिक लॅबमधील सायबर तज्ञांच्या मदतीने सर्व डाटा रिकव्हर झाल्याची माहिती दिली आहे. अनेक धक्कादायक खुलासे होणार असून, भोंदू खरात कोणाच्या संपर्कात होता? तसेच आर्थिक कनेक्शन उघड होणार

चौथ्या गुन्ह्यात अशोक न्यायालयासमोर

भोंदू अशोक खरात याला आज पुन्हा VC द्वारे न्यायालयात हजर केले जाणार आहे. खरात याला चौथ्या गुन्ह्यात न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. पाचव्या गुन्ह्यात आज कोर्टात भोंदू खरातला हजर केले जाणार आहे. चौथ्या गुन्ह्यात न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी 30 तारखेपर्यंत देण्यात आली आहे. भोंदू खरातचा एसआयटीच्या कोठडीत मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये एकाचवेळी सहा SIT

नाशिक मध्ये गंभीर गुन्ह्यांचा कळस एकाच वेळी सहा एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. अशोक खरात ते शालार्थ आयडी घोटाळ्यात एसआयटी ची स्थापना करण्यात आली आहे. भोंदू अशोक खरात, टीसीएस धर्मांतर प्रकरण , म्हाडा भूखंड घोटाळा , शालार्थ आयडी घोटाळा , त्र्यंबकेश्वर दर्शन घोटाळा आणि टीसीएस प्रकरणात राज्य महिला आयोगाची स्वतंत्र स्तरावर एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. नाशिकमध्ये विविध प्रकरणात एकच वेळी सहा एसआयटी कार्यरत पर्यटन ,धार्मिक नगरी, कुंभ नगरी वाईन कॅपिटल ओळख असलेल्या नाशिकच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...