AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निलेश घायवळच्या मामांचा खळबळजनक खुलासा, रोहित पवारांवर गंभीर आरोप, म्हणाले, हेच सर्वकाही…

निलेश घायवळ विदेशात पळून गेल्याने धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. आता नुकताच निलेश घायवळच्या मामांनी अत्यंत गंभीर आरोप रोहित पवार यांच्यावर केली आहेत. शिवाय त्यांनी रोहित पवारांबद्दल काही खुलासेही केली आहेत.

निलेश घायवळच्या मामांचा खळबळजनक खुलासा, रोहित पवारांवर गंभीर आरोप, म्हणाले, हेच सर्वकाही...
rohit pawar and Nilesh Ghaywal
| Updated on: Oct 10, 2025 | 4:54 PM
Share

गुंड निलेश घायवळ आणि बंधू सचिन घायवळ सध्या विविध कारणामुळे चर्चेत आहे. त्यांचं वास्तव्य जरी पुण्यात असलं तरीही त्यांचं मूळगाव अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातील सोनेगाव आहे. सोनेगाव येथे त्यांचा बंगला आणि शेती आहे. मात्र, सध्या त्यांच्या बंगल्याला कुलूप असून इथे परिवारातील कोणताही सदस्य राहत नाही. घायवळ कुटुंब हे पूर्वीपासूनच पुणे येथे वास्तव्यास आहे. वडील नोकरीला असल्याने ते पुण्यात स्थायिक झाले. त्यामुळे गावाकडे ते कधीतरी येत असतात. निलेश घायवळ विदेशात पळून गेल्याने आता या प्रकरणात धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत.

नुकताच निलेश घायवळचे मामा जानकीराम अण्णा गायकवाड यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत. हेच नाही तर या प्रकरणात आमदार रोहित पवार यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केली असून रोहित पवारच हे सर्व घडून आणत असल्याचे त्यांनी म्हटले. मामा गायकवाड यांनी चक्क निलेश घायवळ आणि सचिन घायवळ दोघेही देवमाणूस असल्याचे म्हटले. रोहित पवार फसवण्याचे काम करत असून ते सर्व षडयंत्र का रचत आहेत, याचाही खुलासा मामांनी केला.

जानकीराम अण्णा गायकवाड यांनी म्हटले की, सचिन घायवळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये उभा राहणार होता. शिवाय तो जिंकूनही येणार होता. मात्र, सचिन आणि निलेशच्या बाबतीत रोहित पवार हे सर्वकाही करत आहेत. सचिन आणि निलेशच्या स्वभाव देवासारखा आहे, जो त्यांच्याजवळ येतो तो त्यांचा होऊन जातो. सचिन घायवळ निवडून येणार असल्यानेच हे सर्व करण्यात आलंय.

पुढे त्यांनी म्हटले की, रोहित पवारच सर्वकाही करत आहेत, फक्त इतकेच म्हणणे आहे की जे काही करायचे ते खरे करा खोटे नको. निलेश घायवळला अमरावती जेलमधून काढण्यासाठी आमदार रोहित पवारांनीच प्रयत्न केले होते. सचिन घायवळ निवडणुकीत उभे राहायचं होतं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न केला. दोघांचाही शिक्षण पुण्यात झाले असून वडील पुण्यात नोकरीला असल्याने ते लहानपणापासून पुण्यातच राहिले आहेत.

सचिन घायवळवर गंभीर गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला शस्त्र परवाना देण्यात आला नाही.  गृहखात्याला आम्ही तसाच अहवाल दिला होता. गृह राज्यमंत्र्यांकडून फक्त योग्य ती कारवाई करण्याचे आदेश होते परवाना देण्याचे आदेश नव्हते. त्यामुळे आम्ही परिस्थिती पाहून सचिन घायवळला शस्त्र परवाना दिला नाही. त्यामुळे सचिन घायवळच्या शस्त्र परवान्यासाठी कुणाचीही शिफारस नाही. निलेश घायवळला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही पोलिसांनी म्हटले.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?