AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitin Gadkari : सुशिक्षित भागांपेक्षा मला रेड लाईट एरियातून..निवडणुकीसंदर्भात नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी निवडणुकीतील मतदानाबाबत केलेल्या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Nitin Gadkari : सुशिक्षित भागांपेक्षा मला रेड लाईट एरियातून..निवडणुकीसंदर्भात नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा
Nitin Gadkari
| Updated on: Sep 07, 2026 | 9:49 AM
Share

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी निवडणुकीतील मतदानाबाबत केलेल्या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. केंद्रीत मंत्री नितीन गडकरी यांना निवडणुकीत सुशिक्षित भागांपेक्षा क्रिमिनल, अंडरवर्ल्ड आणि रेड लाईट एरियातून अधिक मतदान झालं असं वक्तव्य केलं. सुशिक्षित लोकांपेक्षा त्यांना 70 ते 75 टक्के, तर क्रिमिनल आणि अंडरवर्ल्डशी संबंधित भागात तब्बल ९२ टक्के मतं मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र,याचा अर्थ संबंधित लोकांशी आपले संबंध आहेत किंवा त्यांच्या कामाला आपण समर्थन देतो, असा अर्थ काढू नये, असंही गडकरी यांनी स्पष्ट केले. या भागांमध्ये आपण रस्ते आणि सामाजिक कामे केल्यामुळे तेथील लोकांनी आपल्याला मतदान केले, असे त्यांनी सांगितले गडकरींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

(बातमीची लिंक कमेंट बॉक्समध्ये)

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली