नितीन गडकरी

नितीन गडकरी

नितीन गडकरी हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. केंद्रीय परिवहन मंत्री आहेत. गडकरी हे मूळचे नागपूरचे. त्यांचा जन्मही नागपूरचाच. एम कॉम, एलएलबीपर्यंत त्यांचं शिक्षण झालंय. गडकरी यांना तीन मुलं आहेत. विद्यार्थी दशेपासूनच गडकरी हे विद्यार्थी संघटनेशी जोडले गेले. 1995मध्ये शिवसेना-भाजपच्या युती सरकारमध्ये गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची जबाबदारी आली होती. मंत्री असताना त्यांनी राज्यातील पूल बांधणीवर जोर दिला होता. त्यामुळे गडकरी अधिक चर्चेत आले.  1989मध्ये ते पहिल्यांदाच विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्यापूर्वी 1983च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. 20 वर्षाच्या विधानपरिषदेच्या काळात त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही काम पाहिलं होतं.

Read More
कोल्हापुरात काय मर्दांची कमी आहे का?, नितीन गडकरी यांची तुफान टोलेबाजी; का म्हणाले असं?

कोल्हापुरात काय मर्दांची कमी आहे का?, नितीन गडकरी यांची तुफान टोलेबाजी; का म्हणाले असं?

भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आपल्या मिश्किल आणि बेधडक विधानासाटी प्रसिद्ध आहेत. रोखठोक मते व्यक्त करत असताना कधी कधी ध चा मा होतो आणि त्यामुळे गडकरी यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. आता कोल्हापुरात एका आयव्हीएफ सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी नितीन गडकरी यांनी एक विधान केलं

नितीन गडकरी यांना भाषण करताना भोवळ, यवतमाळच्या पुसद सभेतील घटना

नितीन गडकरी यांना भाषण करताना भोवळ, यवतमाळच्या पुसद सभेतील घटना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना यवतमाळच्या पुसद येथील सभेत भोवळ आल्याची माहिती समोर आली आहे. गडकरी भाषण करत असताना अचानक त्यांना भोवळ आली. त्यांच्यावर तातडीने प्रथमोपचार करण्यात आले. गडकरी यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. भोवळ आल्यानंतर त्यांना काही वेळ सभास्थळी मागच्या ग्रीन रुममध्ये बसवण्यात आलं.

पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या; नितीन गडकरींपासून ते दयानिधी मारन… नेत्यांची लागणार कसोटी

पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या; नितीन गडकरींपासून ते दयानिधी मारन… नेत्यांची लागणार कसोटी

गेल्या काही दिवसांपासून रणरणत्या उन्हात धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा अखेर थंडावल्या आहेत. पहिल्या टप्प्यासाठीचा सुरू असलेला जोरदार प्रचार आज संध्याकाळी थांबला. येत्या 19 तारखेला पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. देशातील 102 जागांसाठी मतदान होणार आहे. तर महाराष्ट्रातील पाच जागांवर मतदान होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक
दोन मुडदे पडलेत आणि आरोपीला पिझ्झा-बर्गर, पुणे अपघातावर राऊत आक्रमक.
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?
कपिल पाटलांकडून निवडणूक आणि पोलीस अधिकाऱ्यांना शिवीगाळ? नेमकं काय घडल?.
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलिसांवर दबाव? पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस आयुक्त काय म्हणाले?.
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य
ठाकरे कुटुंब लंडनला पळून जाण्याच्या तयारीत, भाजप नेत्याचं वक्तव्य.
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन
या जिल्ह्यातील विद्यार्थीन 12 वीत पटकावले 100 %; सांगितला फ्युचर प्लॅन.
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही…
संजय शिरसाट म्हणाले, कितीही मोठ्या बापाचा माजलेला लेक असला तरीही….
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा
बच्चू कडूंचे सचिन तेंडुलकरला 'हे' 2 पर्याय अन् घरासमोर आंदोलनाचा इशारा.
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल..
पिसारा फुलवणाऱ्या मोरासोबत सेल्फी काढलाय? व्हिडीओ बघा, तुम्ही म्हणाल...
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल
EVM हॅकचा प्रयत्न फसला म्हणून... संजय राऊतांचा भाजपसह आयोगावर हल्लाबोल.
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा
झाले Election जपा Relation, मतदान संपताच बॅनरबाजी; ठाण्यात एकच चर्चा.