AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : भारतात 28 तर पाकिस्तानमध्ये किती राज्ये आहेत?

Trending : भारतात 28 घटक राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. मात्र भारतापासून 1947 साली वेगळ्या झालेल्या पाकिस्तानमध्ये किती राज्ये आहेत ते जाणून घेऊयात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Feb 11, 2026 | 10:48 PM
Share
4 प्रमुख प्रांत : पाकिस्तानमध्ये एकूण 4 प्रमुख प्रांत आहेत. पंजाब, सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तान अशी त्यांची नावे असून प्रत्येक प्रांताला स्वतःची प्रांतीय विधानसभा आणि मुख्यमंत्री असतो.

4 प्रमुख प्रांत : पाकिस्तानमध्ये एकूण 4 प्रमुख प्रांत आहेत. पंजाब, सिंध, खैबर पख्तूनख्वा आणि बलूचिस्तान अशी त्यांची नावे असून प्रत्येक प्रांताला स्वतःची प्रांतीय विधानसभा आणि मुख्यमंत्री असतो.

1 / 5
राज्य शब्द वापरला जात नाही : पाकिस्तानमध्ये राज्य असा शब्द वापरला जात नाही. या देशात प्रशासकीय विभागांना प्रांत (Provinces) म्हटले जाते आणि येथे केंद्र सरकारसह दुहेरी शासनपद्धती आहे.

राज्य शब्द वापरला जात नाही : पाकिस्तानमध्ये राज्य असा शब्द वापरला जात नाही. या देशात प्रशासकीय विभागांना प्रांत (Provinces) म्हटले जाते आणि येथे केंद्र सरकारसह दुहेरी शासनपद्धती आहे.

2 / 5
इस्लामाबाद हा स्वतंत्र राजधानी प्रदेश : इस्लामाबाद कॅपिटल टेरिटरी हा कोणत्याही प्रांतात समाविष्ट नसून तो थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहे.

इस्लामाबाद हा स्वतंत्र राजधानी प्रदेश : इस्लामाबाद कॅपिटल टेरिटरी हा कोणत्याही प्रांतात समाविष्ट नसून तो थेट केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली आहे.

3 / 5
गिलगित-बाल्टिस्तान : हा विशेष प्रशासकीय प्रदेश आहे. या भागाला स्वतंत्र प्रशासकीय दर्जा देण्यात आला असून येथे स्थानिक विधानसभा कार्यरत आहे.

गिलगित-बाल्टिस्तान : हा विशेष प्रशासकीय प्रदेश आहे. या भागाला स्वतंत्र प्रशासकीय दर्जा देण्यात आला असून येथे स्थानिक विधानसभा कार्यरत आहे.

4 / 5
जिल्हे आणि स्थानिक स्वराज्य संस्था : प्रांतांची रचना प्रशासन आणि विकासासाठी करण्यात आली आहे. प्रत्येक प्रांतामध्ये जिल्हे आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ज्यामुळे शासनव्यवस्था अधिक प्रभावीपणे चालवली जाते.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...