Photo Gallery | जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील “जाताय की राहताय…अजून किती टाळूवरच लोणी खाताय…” टोलनाक्यावरील बॅनर वेधतायत लक्ष

मावळमधील जुन्या पुणे मुंबई महामार्गावर सोमाटणे टोल नाका परिसरात असलेल्या तळेगावातील जनसेवा विकास समितीकडून टोल हटावची बॅनरबाजी करण्यात आली आहे. केंद्र आणि राज्यशासनाची टोल वसुली कधीच संपली आहे. तळेगांव दाभाडे टोल नाक्यावर बेकायदेशीरपणे टोल वसुली केली जात आहे.

Photo Gallery | जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील जाताय की राहताय...अजून किती टाळूवरच लोणी खाताय... टोलनाक्यावरील बॅनर वेधतायत लक्ष
"जाताय की राहताय... अजून किती टाळूवरच लोणी खाताय..." टोलनाक्यावरील बॅनर वेधतायत लक्ष
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 25, 2022 | 5:56 PM