Bhushi Dam : पावसाचा जोर कमी झाल्याने; भुशी डॅम पर्यटाकांनी गजबजला

भुशी डॅमवर पर्यटक दाखल होत असताना हूल्ल्लडबाजी करतानाही दिसून येतात. अतिउत्साही पर्यटकांच्यामुळे अनेकदा डॅम बुडण्याच्या घटनाही घडल्या आहे. त्यामुळे नागरिकानी वर्षाविहाराचा आनंद घेताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. याबरोबरच अनेक पर्यटक मौजमजेचा नावाखाली धरणावर व धरण परिसरात धिंगाणा घालतानाही दिसून येतात.

| Updated on: Jul 23, 2022 | 12:26 PM
1 / 5
Bhushi Dam : पावसाचा जोर कमी झाल्याने; भुशी डॅम पर्यटाकांनी  गजबजला

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5