- Marathi News Maharashtra Pune Maharashtra Pune Shrimant Dagdusheth Halwai Ganapati at Alka Talkies Chowk
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती अलका टॉकीज चौकात दाखल
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक अलका टॉकीज चौकात दाखल झाली आहे. गणपतीच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.

पुणे : दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आता गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. राज्यात ठिकठिकाणी मिरवणुका सुरु आहेत. पुण्यात तर गणपती विसर्जनाच्या मिरवणुका खास असतात. पुण्यातील अल्का चौकात (Alka Talkies Chowk) सगळ्या गणेश मूर्ती येत असतात. गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी अल्का टॉकिज चौकात गणेशभक्त गर्दी करतात. आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Shrimant Dagdusheth Halwai Ganapati) विसर्जन मिरवणूक अलका टॉकीज चौकात दाखल झाली आहे. गणपतीच्या दर्शनासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे.
बुध ग्रहाचे कर्क राशीत संक्रमण, 'या' 5 राशींना होणार सर्वाधिक फायदा
आश्लेषा नक्षत्रातील शुक्राचे संक्रमण, 'या' 4 राशींना येतील अडचणी
सॅमसंग फोनची बॅटरी लवकर संपतेय? उत्तम बॅटरी बॅकअपसाठी बदला या सेटिंग्ज
SBI Vs HDFC Bank: 30 लाखांच्या होम लोनवर कुठे होणार पैशांची बचत?
मंचुरियनमध्ये आढळली पाल, तरुणीची तब्येत बिघडली..
6 खासदारांच्या बंडखोरीनंतर ठाकरेंचा मोठा निर्णय; आराखडा तयार आता फक्त.
रेवती सुळेंच्या लग्नाला शरद पवार व्हीलचेअरवरून हजर, सुनेत्रा पवारांचीह
कल्याणमध्ये जमीन घोटाळ्याने खळबळ; माजी नगरसेवकांसह 7 जणांवर गुन्हा
भर मंचावर झाला मोठा घोळ! कोल्हापूरच्या कार्यक्रमात शिंदेंचं नाव...
6 बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंचा मास्टरप्लॅन! थेट मतदारसंघात उतरणार