AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune crime | म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरण : 3 हजार 500 पानी दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल ; सहाजणांना अटक

कंपनीचा संचालक डाॅ.प्रितिश देशमुख याने एजंटच्या मदतीने परीक्षेपूर्वीच पेपर फाेडण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली हाेती. पुणे सायबर पाेलीसांनी तपास करत, डाॅ.प्रितिश देशमुख एजंट अंकुश हरकळ , संताेष हरकळ या तिघां विराेधात प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी श्रध्दा डाेलारे यांच्या न्यायालयात तीन हजार500 पानांचे दाेषाराेपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Pune crime | म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरण : 3 हजार 500 पानी दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल ; सहाजणांना अटक
pune-police
| Edited By: | Updated on: Mar 11, 2022 | 10:00 AM
Share

पुणे-  म्हाडाच्या भरती परीक्षे अंर्तगत (MHADA recruitment exam)गट अ,ब,क पदांची परीक्षा घेण्याकरिता जी.ए.साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी प्रा.लि. (GA Software Technology Pvt.) कंपनीची नियुक्ती करण्यात आली हाेती. कंपनीचा संचालक डाॅ.प्रितिश देशमुख याने एजंटच्या मदतीने परीक्षेपूर्वीच पेपर फाेडण्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली हाेती. पुणे सायबर पाेलीसांनी तपास करत, डाॅ.प्रितिश देशमुख एजंट अंकुश हरकळ , संताेष हरकळ या तिघां विराेधात प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी श्रध्दा डाेलारे यांच्या न्यायालयात तीन हजार 500 पानांचे दाेषाराेपपत्र दाखल करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी (Pune Police ) आतापर्यंत याप्रकरणात आतापर्यंत एकूण सहाजणांना अटक करण्यात आली.  देशमुख आणि हरकळ बंधू यांच्या शिवाय जमाल इब्राहीम पठाण (वय-47,रा.जळकाेट,लातूर), कलीम गुलशेर खान 52 ,रा.बुलढाणा), दिपक विक्रम भुसारी (32रा.बुलढाणा) या आराेपींना ही अटक करण्यात आली आहे म्हाडाचे वतीने गट अ,ब,क या पदांचे परीक्षा घेण्याकरिता जी.एस.साॅफ्टवेअर कंपनी साेबत करार केला हाेता.

उमेदवारांना पात्र करण्याचे अमिष

आरोग्य विभागाच्या पेपरा फुटीचा तपास सुरु असताना म्हाडाच्या पेपर फुटी संदर्भांतही सातत्याने माहिती समोर येत होती. त्यानंतर विविध विद्यार्थी संघटनाही सारख्या सांगत होत्या की म्हाडाचा पेपर फोडण्याच्या तयारीत काही लोक आहेत. त्यानुसार आम्ही माहिती घेत आमच्या टीम तयार केल्या. पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, ठाणे याठिकाणी या टीम पाठवण्यात आल्या होत्या. आमचा संशय खरा ठरला पेपर फोडणाऱ्या काही लोकांना आम्ही ताब्यात घेतल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली होती. .

हरकळ ब्रदर्सचा फोलपणा उघड

पोलिसांना तपास करता असताना सुरवातीला आम्हाला औरंगबादला काही क्लासेस चालवणारे लोक भेटले.त्यांच्या मोबाईलयामध्ये काहीआक्षेपार्ह गोष्टी आढळल्या , त्यात आरोग्य भरतीच्या पेपरसंदर्भातही माहिती आम्हाला मिळाली. त्यांच्याकडं परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची कागदपत्रे डॉक्युमेंट्सही आढळून आली. यात आज परीक्षा देणाऱ्या तीन परीक्षार्थींचे अडमीटकार्ड आढळून आले. यातूनच आम्हाला माहिती मिळाली. पुढे हरकळ ब्रदर्सपण यामध्ये काही तरी घोटाळा करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. त्याच वेळी जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुखही त्यांच्या गाडीत आढळून आला. देशमुखाकडे लॅपटॉप होता, त्याच्या काही मॉडेल प्रश्नपत्रिका होत्या. तसेच अनेक पेनड्राईव्ह ही मिळून आले.

पाच राज्यातील विधानसभा निकालानंतर इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव

Viral video : दोन मित्रांचं बर्फाळ जंगलात वर्कआऊट, अचानक आला अस्वल, पाहा पुढे नेमकं काय झालं?

108 वर्षांच्या आजीचा अखेरचा श्वास, चार नातींचा पार्थिवाला खांदा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.